life

Vastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट

Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात. 

Dec 7, 2022, 10:34 AM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

99 टक्के लोकांना 'हे' 13 प्राणी सापडले नाही, तुम्हाला सापडतात का पाहा?

 

Nov 20, 2022, 09:58 AM IST

आयुष्यातील सर्वात कठिण प्रसंग कोणता? अमृता फडणवीस यांचे मनाला भिडणारे उत्तर

सर्वांच्यात आयुष्यात चढ उतार येत असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना देखील आयुष्यात कठिण प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. अमृता यांनी स्वत: त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठोर प्रसंगाचा अनुभव कथन केला आहे.   

Nov 15, 2022, 08:23 PM IST

तरुण-तरुणींना लग्न का करायचं नाही? गौर गोपाल दास यांनी सांगितली कारणं

6 महिने एकत्र राहून एकमेकांना समजून घेऊ शकत नाही

Nov 6, 2022, 08:42 AM IST

तळहातावर 'ही' रेषा ब्रेक झाली असेल तर प्रेमात धोका! कठीण होऊन बसते Love Life

Palmistry Love Life: तळहातातील  एखादी रेषा बुध पर्वतापासून सुरु होऊन बृहस्पति आणि शनी पर्वताच्या दरम्यान बोटांच्या टोकापर्यंत गेली असेल तर ती खूप शुभ मानली जाते. हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि प्रेमात छोट्या-छोट्या चुकांची तक्रार करत नाहीत. 

Nov 3, 2022, 06:47 AM IST

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये अशा प्रकारे वाढवा नात्यातील विश्वास, नाते होईल अधिक मजबूत

Relationship : आजच्या धावपळीच्या जगात आणि नोकरीच्या युगात तुम्हाला तुमचे नातेसंबंध ठिकवताना कसरत करावी लागत असेल.  जर तुमचे नाते नवीन असेल तर तुम्हाला एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला एकमेकांचा स्वभाव समजू शकेल. तुमच्या नात्यातील विश्वास कसा वाढवावा हे जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:23 PM IST

'तारक मेहता' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे बॉल्ड फोटोशूट, दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ... पाहा फोटो

आता पुन्हा एकदा ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

Aug 14, 2022, 03:12 PM IST

'बाथरूममध्ये जाऊन...', अनेक दिवसांनंतर दिग्दर्शकाची पोलखोल, अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटु अनुभव, वाचा नेमकं प्रकरण

बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांवर एका अभिनेत्रीने आपला त्यांच्यासोबतचा काम केल्याचा वाईट अनुभव शेअर केला आहे. 

Aug 14, 2022, 02:11 PM IST

कधीकाळी रस्त्यावर पेन विकणारा 'हा' अभिनेता आज आहे बॉलीवूड कॉमेडीचा बादशाह...

त्यांचे कॉमेडीचे टायमिंग आणि विनोदशैलीमुळे त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. 

Aug 14, 2022, 01:38 PM IST

प्रेमासाठी वाट्टेल ते! राखीसाठी boyfriend ने घेतली सर्वात महागडी गोष्ट, video एकदा पाहाच

आदिलसह अनेक आजकाल अनेक ठिकाणी स्पॉट होत असते त्यामुळे लोकांमध्येही तिची बरीच क्रेझ आहे. 

Aug 13, 2022, 01:41 PM IST

Palmistry: हातावर 'अशी' रेखा असेल तर, चाळीशीनंतर उजळेल तुमचं भाग्य

नशीब हे हातांच्या रेषांवर आधारलेलं असतं, असं कायम सांगितलं जातं. 

 

Aug 13, 2022, 08:12 AM IST