102 वर्षांच्या डॉक्टरनं सांगितला शंभर वर्षे जगण्याचा फॉर्म्युला
'मी 102 वर्षांचा डॉक्टर आहे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी तीन आहार टिप्स आवश्यक आहेत' दीर्घायुष्य हा आनुवंशिकतेपासून जीवनशैलीपर्यंत अनेक घटकांचा परिणाम आहे.
एका 102 वर्षीय डॉक्टरांनी आहार टिप्स शेअर केल्या ज्याचा लोकांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. डॉक्टर आणि फिजिशियन डॉ. ग्लॅडिस मॅकगेरी, ज्यांनी वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत सराव केला, त्यांनी स्पष्ट केले की सर्वोत्तम आहार प्रत्येकासाठी वेगळा आणि वैयक्तिक आहे.
Dec 14, 2023, 04:44 PM ISTSalman Khan Threat : सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पंजाबी गायक हल्ल्याचं कनेक्शन
Actor Salman Khan Once Again Received Life Threat Call
Nov 29, 2023, 08:15 AM ISTAI विरोधात हॉलिवूडचा सर्वात मोठा संप मिटला! टॉम क्रूझने पाठिंबा दिलेल्या आंदोलनाबद्दल A To Z
Hollywood writers strike : आपण संपासाठी तयार असून, या टप्प्यानंतर कलाजगतामध्ये एक अभूतपूर्व बदल येईल असं या पत्रामध्ये म्हटलं गेलं होतं. संघटनेच्या प्रमुखपदी असणाऱ्या कन क्रैबट्री-आयरलंड यांनी याबाबतची माहिती दिली होती.
Sep 25, 2023, 01:17 PM ISTश्रीमद भगवद् गीतेमधील 'हे' विचार आयुष्यात पदोपदी खरे ठरतात
श्रीमत भगवद गीतेतील विचार आपल्याला आयुष्याच्या पदोपदी उपयोगी आणि तितकेच खरे ठरतात.
Sep 17, 2023, 06:02 PM ISTआयुष्यात अंबानी यांच्या इतकं श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर follow करा या गोष्टी
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मुकेश अंबानींकडून शिकायलाच हव्यात या गोष्टी.
Aug 21, 2023, 11:02 PM ISTDisha Vakani : थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम, 'दयाबेन' ने दिली नवी ओळख, कॅन्सरने खरंच होती त्रस्त?
Disha Vakani Birthday: त्याची शैली इतकी वेगळी होती की, दयाबेनला आजही चाहते मिस करत आहे. थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम केल्यानंतर तिला या भूमिकेने नवीन ओळख दिली. मात्र तिला घशाचा कॅन्सर झाला एक व्हिडीओ समोर आला आणि चाहत्यांना धक्का बसला.
Aug 17, 2023, 11:18 AM ISTChanakya Niti : चुकूनही पुरुषांनी 'या' महिलांना विश्वास ठेवू नये; आयुष्य होईल उद्धवस्त!
चुकूनही पुरुषांनी 'या' महिलांना विश्वास ठेवू नये; आयुष्य होईल उद्धवस्त!
Jul 14, 2023, 09:17 PM ISTआयुष्यभर मोफत पिझ्झा खा; मृत्यूनंतर पैसे द्या
खास पिझ्झा प्रेमींसाठी ही भन्नाट ऑफर आहे. आयुष्यभर मोफत पिझ्झा खाण्याची संधी मिळणार आहे.
May 28, 2023, 11:41 PM ISTसौर वादळ आले तर जीव वाचवण्यासाठी हातात असतील फक्त 25 मिनीट; NASA ने दिली भितीदायक वॉर्निंग
पृथ्वीवर सौर वादळ घोंघवत आहे. सौर वादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सौर वादळ आल्यास बचावासाठी यंत्रण तयार केली जात आहे.
May 16, 2023, 09:21 PM ISTआयुष्यात कधीच केस पांढरे होणार नाहीत असा उपाय सापडला
A solution was found that will never turn gray in life
May 13, 2023, 09:15 PM ISTजीवघेण्या आजारांना मात देणार सुपर बेबी
Super baby will overcome life threatening diseases
May 12, 2023, 10:30 PM ISTपक्षाचा मृत्यू झाल्यानंतर तो पुन्हा जीवंत होऊन उडू शकणार
After the bird dies, it can come back to life and fly with the drone
Apr 29, 2023, 08:45 PM ISTAccident Video : बस चालवत असताना ड्रायव्हर बेशुद्ध झाला; लहान मुलानं हुशारीने वाचवला 66 जणांचा जीव
या सर्व प्रकार बसमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये बसचा ड्रायव्हर बस चालवताना अचानक बेशुद्ध झाल्याचे दिसत आहे. यानंतर हा मुलगा येवून बस कंट्रोल करताना दिसत आहे.
Apr 29, 2023, 04:24 PM IST18 कोटींचे शूज; आयुष्यभर कमवलं तरी शूज घेणं मुश्कील
18 crore shoes Even if you earn all your life, it is difficult to buy shoes
Apr 22, 2023, 08:35 PM ISTViral Video: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, 'बरोबर बोललास भाऊ...'
Viral Rickshaw Funny Dialogue News: रिक्षाच्या मागे हरतऱ्हेचे गंमतीशीर डायलॉग लिहिले (Viral Rickshaw Video) आपण पाहतो. कधी आपल्यालाही त्यामागील लॉजिकही कळतं नाही. परंतु सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही नेटकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकाचे (Viral Funny Video) कौतुक कराल.
Apr 16, 2023, 04:32 PM IST