life mars

मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा

मंगळग्रहावर जीव सृष्टीचा शोध घेतला जात आहे. अशातच उंदीर मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात असा दावा केला जात आहे. 

Oct 28, 2023, 05:55 PM IST

Teddy Bear on Mars: मंगळ ग्रहावरील 'त्या' आकृतीने वेधलं सर्वांचं लक्ष! अनेकांना दिसला प्राणी; तुम्हाला ओळखता येतोय का?

नासाच्या (NASA) मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर (Mars Reconnaissance Orbiter) वरील कॅमेऱ्यानं काढलेल्या आणि 25 जानेवारी रोजी ऍरिझोना विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये दोन गोल डोळे आणि तोंड असलेला एक विशाल अस्वलाचा चेहरा दिसतो आहे. 

Feb 1, 2023, 10:00 PM IST

`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये `नासा` या अमेरिकेची अंतराळ एजन्सीनं चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धाडलं होतं. वैज्ञानिक पद्धतीनं काही आकडे गोळा करण्याचं काम हे यान करत होतं.

Apr 11, 2014, 08:29 AM IST

मंगळावर जीवसृष्टीचे पुरावे?

नासाचं ‘क्युरियोसिटी’ रोवर मंगळावरील जीवसृष्टीचे अवशेष दाखवून देईलअसा दावा अमेरकन शास्त्रज्ञांनी केला आहे. ३० वर्षांपूर्वीच हे अवशेष आढळले होते. मात्र यावर क्युरियोसिटी शिक्कामोर्तब करेल.

Aug 10, 2012, 08:02 PM IST