'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत...' या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण?
Husband and Wife : बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला कोर्टाने एका कराराच्या आधारावर सुटका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
May 8, 2024, 04:00 PM IST'सीता' सिंहिणीला 'अकबर' सिंहासोबत ठेवल्याचा वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
Sita Lioness with Akbar Lion : 'सीता' सिंहिणीला 'अकबर' सिंहासोबत ठेवल्याने हिंदुंचा अवमान झाल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदने कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणा हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
Feb 22, 2024, 09:19 PM ISTभटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या
Street Dog Attacked: कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही.
Oct 28, 2023, 02:50 PM IST