'आतापासूनच असा वागतोय तर...', नवरीमुलीच्या आईने नवरदेवासह अख्खी वरात हॉलमधून मागे पाठवली; कारण वाचून कराल कौतुक
Viral Video: बंगळुरुत एका महिलेने थेट हॉलमध्येच आपल्या मुलीचं लग्न मोडलं. लग्नाचे विधी सुरु होण्याआधीच तिने हात तोडून नवरदेवासह संपूर्ण वरातीला निघून जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Jan 14, 2025, 04:51 PM IST
पोलीस महानिरिक्षकांची कबुतरामुळे पंचाईत! अनेकांना Video पाहून आठवला 'पंचायत सीझन 3'
Panchayat 3 kabootar scene : पंचायत ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्या क्षणापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसली. अशा या सीरिजचा तिसरा भागही हल्लीच प्रदर्शित झाला.
Aug 20, 2024, 09:18 AM IST
कमाल! 180 चा स्पीड, 11 लाखांची बाईक... वेगावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'या' सौंदर्यवतीवर अख्खा देश फिदा
Bike News : अशा या वेगावर नितांत प्रेम करणारी एक तरुणी तिच्या बाईक प्रेमामुळं प्रचंड चर्चेत आली आहे. रस्ता नेईल तिथं जाणाऱ्या या तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावरव प्रचंड व्हायरल होत आहेत.
Feb 9, 2024, 03:16 PM IST
Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम
Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात. कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Nov 26, 2023, 03:59 PM ISTपोलिसांकडून दिवाळीची साफसफाई, पठ्ठ्यांनी AK 47 उन्हात वाळायला घातली; Video समोर आल्याने खळबळ
AK 47 Viral Video : बेंगळुरूजवळील उल्लाल उपनगरात सिटी आर्म्ड रिझर्व्हचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात CAR शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. डीसीपी वेस्ट सीएआरच्या म्हणण्यानुसार...
Nov 9, 2023, 04:52 PM ISTगणितात कमी गुण मिळाले, आईने रिझल्टवर असं काही लिहिलं की तुम्हीही कौतुक कराल
Mother Encouraging Notes For Daughter: परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झाल्यावर विद्यार्थ्यांना एकच टेन्शन असते ते म्हणजे पालकांचे. पण एका महिलेने तिच्या मुलीच्या गुणपत्रिकेत असं काही लिहिलं की नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
Sep 1, 2023, 11:29 AM ISTViral Video : झाडावरील आंबे तोडण्यासाठी पत्नीला उचलं अन् नवऱ्याची झाली ना राव फजिती...
Mango Viral Video : उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्यांचा सिझन (Alphanso Mango)...मग काय राव मजाच मजा...कोकणात मुंबईतील लोकांसोबत राज्यातील अनेक पर्यटक फिरायला येतात. विकेंडला तर सगळे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललं असतात. सोशल मीडियावर नवऱ्याची सगळ्यांसमोर झालेल्या फजितीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
May 5, 2023, 03:01 PM ISTCrime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...
Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...
Mar 25, 2023, 09:34 PM IST'या' जोडप्यानं Guinness World Records मध्ये नोंदवला विक्रम, केलं असं की चक्रावून जाल
जास्तीत जास्त टॅटू (Tatto) आणि बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) करून विश्वविक्रम (World Record) करणारं हे जोडपं तुम्हाला माहितेय का?
Nov 24, 2022, 07:11 PM IST
Viral Video: वाढत्या क्राईमबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पोपटानं केली चोरी, घटना कॅमेऱ्यात चित्रित
एका रिपोर्टिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ चिलीतील असून पत्रकार वाढत्या गुन्ह्यांबाबत वृत्तांकन करताना दिसत आहे. पण लाईव्ह रिपोर्टिंग (Live Reporting) करतानाच तिथे चोरीची घटना घडते.
Nov 7, 2022, 05:50 PM ISTचीनमध्ये जगातील सर्वात खतरनाक ड्रायव्हिंग टेस्ट, Video पाहून तुम्हीच म्हणाल खरंय...
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले
Nov 7, 2022, 12:51 AM ISTदोन डासांनी चोरांना थेट तुरुंगात पाठवलं, पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? जाणून घ्या
डासांमुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यासारखे आजार डासांमुळे होतात. डासांचा उपद्रव पाहता लोकं त्यापासून दूर राहणंच पसंत करतात. पण डासांनी एका गुन्ह्याची उकल केली असं सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही.
Oct 31, 2022, 04:13 PM ISTबाळासाहेब पाहिजेत पण त्यांचा मुलगा नको, आपली पात्रता काय? उद्धव ठाकरे शिंदेंवर भडकले
फेसबुक लाईव्हद्वारे उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा!
Oct 9, 2022, 07:57 PM ISTतुझ्या घरात नाही पाणी घागर...; चिमुकल्याला विसरलात तर नाही ना?, पाहा व्हिडीओ
तुझ्या घरात नाही पाणी घागर... चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल
Aug 19, 2022, 04:49 PM IST