Raj Thackeray : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांचे सडेतोड भाष्य
Raj Thackeray Interview : जाती-धर्मात तेढ निर्माण करणं. महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)
Jan 8, 2023, 02:34 PM ISTMiraj Bandh News : मिरजमध्ये तणाव; बंदला मोठा प्रतिसाद, पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश
Miraj Bandh News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maharashtra Political News ) या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Jan 8, 2023, 11:37 AM ISTSharad Pawar : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार, शरद पवार यांची माहिती
Sharad Pawar : आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.
Jan 8, 2023, 10:17 AM ISTRaj Thackeray : राज ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार
Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार आहेत.
Jan 8, 2023, 08:54 AM ISTआमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक
Maharashtra Political News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या (Sangli district) मिरजमध्ये (Miraj bandh) केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे.
Jan 8, 2023, 08:20 AM ISTSanjay Raut : राणेंना थेट आव्हान, तुम्ही आमचे काय उखडणार ? - संजय राऊत
Sanjay Raut on Narayan Rane : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद एकदम टोकाला गेला आहे. ( Political News in Marathi)
Jan 7, 2023, 02:07 PM ISTPolitical News : राऊत शिवसेना डुबवणार, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल - संजय शिरसाट
Political News : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. शिंदे गटाने उठाव केला तेव्हा मी हेच म्हणालो होतो. शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत.
Jan 7, 2023, 01:00 PM ISTNarayan Rane :... तर उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना चपलेने मारतील - नारायण राणे
Narayan Rane : उद्धव आणि रश्मी ठाकरेंबाबत संजय राऊत खासगीत काय बोलतात ते मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्यांच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Jan 7, 2023, 11:02 AM ISTMCD Mayor Election : महापौर निवडणुकीत जोरदार राडा, आप-भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की
Delhi MCD Mayor Election News : दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आप (AAP) आणि भाजप (BJP) नेते एकमेकांना भिडले. यावेळी सभागृहात गोंधळ उडाला.
Jan 6, 2023, 12:26 PM ISTMaharashtra Political : शिंदे गटाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का
Political News : शिंदे गटाने (Shinde group) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray group) पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी डेरेदाखल होत आहे. (Maharashtra News in Marathi)
Jan 6, 2023, 10:43 AM ISTचर्चा तर होणारच ! अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गप्पांमध्ये रंगतात तेव्हा...
Ajit Pawar and Devendra Fadnavis : संभाजीराजेंबद्दलच्या अजित पवार यांच्या विधानानंतर पहिल्यांदाच अजित पवार, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर आले. (Maharashtra Political News) यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केले.
Jan 6, 2023, 09:44 AM ISTPolitical News : राष्ट्रवादीमध्ये मोठी गटबाजी उघड, शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
Pune News : पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तक्रारींचा सूर लगावला.
Jan 5, 2023, 01:56 PM ISTMumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी
Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.
Jan 5, 2023, 07:51 AM ISTLaxman Jagtap : लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द
Jan 3, 2023, 12:32 PM ISTBJP Agitation : अजित पवारांविरोधातील आंदोलनात भाजपचा राडा, जोरदार घोषणाबाजी
BJP Agitation In Mumbai : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात भाजपने (BJP Agitation) मुंबईत निषेध आंदोलन केले.
Jan 3, 2023, 11:48 AM IST