latest news

Viral News : 6 बायकांचा एकुलता एक नवरा! पत्नींना खूश ठेवण्यासाठी रोज रात्री संकोच होतो पण तो करतो 'हे' काम

Treding news : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा आज पुन्हा चर्चेत आला असून तो बायकांना खूश ठेवण्यासाठी खास जुगाड केला आहे. 

Nov 14, 2023, 11:57 PM IST

Raghav Chadha वाढदिवसानिमित्त Parineeti ने शेअर केले रोमँटिक क्षण, Unseen Photos

Raghav Chadha Birthday : Raghav Chadha लग्नानंतर बायको परिणीती चोप्रासोबत त्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करतोय. नवरा राघवचा वाढदिवस खास करण्यासाठी तिने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

Nov 11, 2023, 02:29 PM IST

'भाभी' मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कॅन्सर, सोशल मीडियावर बाल्ड लूक शेअर करत सांगितला प्रवास

48 year old Actress Cancer battle : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हे भावूक झाले आहेत. 

Nov 11, 2023, 11:30 AM IST