मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी
पाहा कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात हजेरी.
Dec 18, 2022, 06:19 PM ISTMumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार
Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Dec 18, 2022, 06:10 PM ISTRailway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?
Indian Railway News : भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. महाराष्ट्रातील 19 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
Dec 18, 2022, 03:39 PM ISTमटणाचा रस्सा अन् पोलिसांनाच मारहाण! नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या
Mumbai Police: आपण हॉटेलमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची चव चाखत असतो. त्यामुळे आपल्याला कधीकधी हे नवीन पदार्थ आवडतात अथवा आवडत नाहीत. कधी खूपच न आवडलेली डीश आपल्याला न राहवून पण ती अजिबात आवडली नाही हे सांगण्याचा मोह काही केल्या सुटत नाही.
Dec 18, 2022, 12:53 PM ISTMumbai City : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, सर्वात Hot शहर
Mumbai weather : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई तापत असल्याचे दिसून येत आहे.
Dec 18, 2022, 08:04 AM ISTMumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या
Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.
Dec 17, 2022, 03:36 PM ISTBreaking News : घाटकोपरमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; 1 महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी
Breaking News : घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये लागली आग
Dec 17, 2022, 02:17 PM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद
Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Dec 15, 2022, 12:20 PM ISTMumbai Railway News : आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!
Mumbai Railway News : रविवारी तुम्हीही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे. मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news )
Dec 10, 2022, 07:44 AM ISTपांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल
300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.
Dec 9, 2022, 05:41 PM ISTअन् हत्तीनं फुटबॉलसारखी उडवली बाईक; video viral
Bhandara news: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप (elephant video) पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीनं मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे (football matches) उडवून पायाखाली ठेचले आहे.
Dec 9, 2022, 03:40 PM ISTvideo: जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंच डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअरवरून मेट्रो धावतानाचे पहिले दृश्य
Four Layer Metro in Nagpur: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे.
Dec 9, 2022, 01:54 PM ISTसमृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन!
सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.
Dec 9, 2022, 01:09 PM IST
टॉयलेटला गेला अन् टॉपर झाला! म्हाडा परीक्षेदरम्यान मोठा स्कॅम
MHADA Online Exam Student Dummy Scam: सध्या सगळीकडे परीक्षेला कॉपी (exam copy) करण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागले आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांवर कडक लक्ष ठेवणेही गरजेचे झाले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 9, 2022, 10:42 AM ISTLIC: एलआयसीचे खासगीकरण?, या चार सरकारी विमा कंपन्यांचे होणार विलीनीकरण!
LIC Merger : आता खासगी क्षेत्रातील लोकांना एलआयसीमध्ये अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, 66 वर्षात पहिल्यांदाच LIC खासगी अध्यक्षाच्या हातात असेल.
Dec 9, 2022, 10:38 AM IST