परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; दर तीन दिवसांनी सापडतो एक मृतदेह
Beed 109 Murders in Parali Last Year
Jan 9, 2025, 11:30 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...
Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक
Aug 28, 2024, 01:31 PM IST'बरं झालं की ही घाण आमच्याकडून...', हात जोडत राऊतांचं विधान! संतापून म्हणाले, 'सडक्या विचारांची...'
Controversial Comment On Sindhudurga Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शाळेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दुर्घटनाग्रस्त स्मारकाला भेट दिल्यानंतर केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
Aug 28, 2024, 11:06 AM ISTशिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'
Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
Aug 28, 2024, 09:23 AM IST'CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा'
CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन साधला निशाणा
Aug 28, 2024, 07:19 AM IST'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर CM हसत..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कोट्यवधी रुपयांचा पाऊस..'
Shivaji Maharaj Statue Collapse: "हा पुतळा उभारताना भारतीय नौदलाचा सल्लाही ऐकला नाही. इंद्रजित सावंत हे इतिहासकार व कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांनीही पुतळ्याच्या आणि एकंदरीत बांधकामाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या," असंही म्हटलं आहे.
Aug 28, 2024, 06:41 AM ISTमहाराजांचा पुतळा उभारला तेव्हाच सांगितलेलं... ; संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं पंतप्रधानांना लिहिलेलं 'ते' पत्र
Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गात महाराजांचा 'तो' पुतळा उभा राहिला तेव्हाच... संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट सांगितलं होतं. पण...
Aug 27, 2024, 08:09 AM IST'3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल
Shivaji Maharaj Statue Collapses Sculpture Artist Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मागील वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनामित्त या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल झाली आहे.
Aug 27, 2024, 06:48 AM ISTनागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं
नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय.
Nov 27, 2017, 05:03 PM ISTमुंबईतील मागच्या वर्षीची कट ऑफ लिस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 04:52 PM ISTलालबागचा राजा आणि तेथील व्यवस्थापन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 06:51 PM ISTचिंताजनक...पुण्यातून हरवलीत वर्षभऱात १२५ मुलं...
पुणेकरांना काळजी करावी, अशी एक बातमी आहे. वर्षभरात पुण्यातून जवळपास १२५ मुलं - मुली हरवली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. हरवलेल्या या मुलांचा शोध लागण्याचं प्रमाण देखील अत्यल्प आहे. हरवलेल्या मुलांपैकी तब्बल ९० टक्के मुलांना शोधण्यात यश आलेलं नाही. मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्ती हरवण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. पाहूयात झी २४ तासचा विशेष रिपोर्ट…
Apr 9, 2015, 03:56 PM IST