दाऊदला विष दिल्याची चर्चा असताना भारताच्या मोठ्या शत्रूची हत्या; दहशतवादी हबीबुल्ला ठार
Pak Terrorist Habibullah killed : पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हबीबुल्ला ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा जवळचा सहकारी हबीबुल्लाह याची हत्या झाल्याचे म्हटलं जात आहे.
Dec 18, 2023, 02:41 PM ISTपाकिस्तानात दहशतवादीही सुरक्षित नाहीत! हाफिज सईदच्या मुलाबरोबर काय घडलं पहिलं का?
Lashkar-e-Taiba chief Hafiz Saeed Son: लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा थोरल्या मुलाला काही मास्क घातलेल्या व्यक्ती एसयुव्हीमधून घेऊन गेल्या.
Oct 2, 2023, 09:02 AM ISTMumbai News: मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने ही ईमेलद्वारे दिल्याने या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय.
Dec 30, 2022, 06:48 PM ISTKashmir | लष्कर ए तोयबाचा तीन दहशतवाद्यांना शोपियाँमध्ये कंठस्नान
Three Lashkar-e-Toiba terrorists were killed by Indian Army
Dec 20, 2022, 09:55 AM ISTBig Breaking : दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या हवाला एजंटला अटक
Mohammad Yaseen : दहशतवादी संघटनांना (Terrorist Organization) फंडिग करणाऱ्या एंजटला पोलिसांनी अटक केलीय.
Aug 19, 2022, 11:42 PM ISTभारतीय सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.
Jun 29, 2021, 08:01 AM ISTJammu Kashmir : सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने हत्यारं जप्त केली आहेत.
Feb 22, 2020, 09:29 AM ISTसेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवू, लष्कर ए तोयबाची धमकी
सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Feb 20, 2020, 07:47 AM IST'हैदर'मधील अभिनेता लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी, चकमकीत ठार
घरातील सामान आणण्याचं कारण देत तो बाहेर पडला होता आणि..
Dec 13, 2018, 01:38 PM ISTलष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय.
Dec 8, 2016, 11:57 AM ISTदहशतवाद्यांचे पुणे, मुंबई, दिल्ली टार्गेट
'लष्कर ए तैयबा'चे सहा संशयित दहशतवादी पुणे, मुंबईसह देशातल्या पाच शहरांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागानं दिला आहे. पुणे, मुंबई, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली या पाच शहरांना प्रामुख्यानं धोका असून, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
May 10, 2012, 10:53 AM IST