lamborghini urus performante

रस्त्यावर रॉकेटचा फील! फक्त 3.3 सेकंदात डायरेक्ट 100 चा स्पीड घेणारी जबरदस्त कार

ही कार  3.3 सेकंदात 100 चा स्पीड घेणार आहे. या कारचा  टॉप स्पीड 306 किमी प्रतितास इतका आहे.  या कारची किंमत 4.22 कोटी इतकी आहे. 

Nov 26, 2022, 08:00 PM IST