जेलबाहेर पडताच लालू म्हणाले ‘जेल तो कृष्ण की जन्मभूमि है’!
चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.
Dec 16, 2013, 04:42 PM ISTचारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.
Dec 13, 2013, 01:52 PM ISTलालू प्रसादांची खासदारकी रद्द, घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आहे.
Oct 22, 2013, 01:52 PM ISTलालूंच्या शिक्षेचा आज फैसला
चारा घाटाळ्यात दोषी आढळलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावली जाईल.
Oct 3, 2013, 08:35 AM ISTलालूंना तीन वर्षांहून अधिक शिक्षा होणार, खासदारकीही गेली!
३७.७० कोटींच्या चाराघोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ४५ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलंय. मात्र याप्रकरणी आरोपींना शिक्षा कोर्ट आता ३ ऑक्टोबरला सुनावणार आहे.
Sep 30, 2013, 11:43 AM ISTचाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
Sep 30, 2013, 08:49 AM ISTचारा घोटाळा : लालूप्रसाद यादवांना SCचा दणका
बिहारमधील चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश बदलण्याची त्यांची विनंती कोर्टानं अमान्य केलीये.
Aug 13, 2013, 01:37 PM ISTनीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद
नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
Jun 12, 2013, 06:59 PM ISTनरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका
विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.
Jun 5, 2013, 07:45 PM ISTठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.
Sep 9, 2012, 02:55 PM IST"नीतीश मनसेपुढे का झुकले?"- लालू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अटींपुढे नितीशकुमारांनी झुकून मुंबईमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारी अस्मितेला कलंक लावला असल्याचा आरोप राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.
Apr 16, 2012, 10:17 PM ISTमुस्लिम आरक्षणाचा सरकारी डाव
उत्तर प्रदेशात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सरकारी नोकऱ्यांत मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसनं हुकुमाचा पत्ता फेकलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात मुस्लिमांना साडेचार टक्क्यांचं आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राजकारणही तापू लागलंय.
Dec 23, 2011, 07:40 PM IST