मोबाईल, दागिने अन्.., गणेश विसर्जनात 7.96 लाखांची चोरी, लालबागमध्ये 13 तक्रारी दाखल
मुंबईत लालबाग, काळाचौकी परिसर गणेशोत्सवाच्या काळात गजबजलेला असतो. बाप्पाचा विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. मुंबईकरांचे जवळपास 7 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे.
Sep 21, 2024, 11:24 AM ISTलालबागचा राजाला 11 दिवसात नेमकं किती दान मिळालं? 1, 2 कोटी नव्हे तर तब्बल...; सोनं, चांदीचाही ढीग
Lalbaugcha Raja: गणेशोत्सव (Ganeshotsav) अखेर संपला असून आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षाची आस लागली आहे. दुसरीकडे मोठ्या गणेश मंडळांकडून भक्तांनी पैसे तसंच सोनं, चांदीच्या रुपात मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु आहे.
Sep 20, 2024, 08:33 PM IST
20 कोटींच्या सोन्याच्या मुकुटासह लालबागचा राजाचं विसर्जन? अनंत अंबानींनी दान केलेल्या मुकुटाचं काय झालं?
लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja) अखेर 23 तासांनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. आपल्या लाडक्या गणरायाच्या अखेरच्या दर्शनासाठी लाखो गणेशभक्त यावेळी चौपाटीवर उपस्थित होते.
Sep 18, 2024, 02:23 PM IST
Lalbaugcha Raja Visarjan: विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत बदल
Lalbaugcha Raja Visarjan Traffic Change
Sep 17, 2024, 02:05 PM ISTLalbaugcha Raja : लालबागच्या राजाला 10 दिवसांत 'इतक्या' कोटींचं दान
Lalbaugcha Raja 2024 : पाहता पाहता गणरायाच्या स्वागतासाठी आणि त्याला डोळे भरून पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं भाविकांनी गणपतीच्या मंडपात रिघ लावली.
Sep 17, 2024, 10:04 AM IST
'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला धक्काबुक्की, महिला बाऊन्सरची पुन्हा मुजोरी... Video
लालबाग राजाच्या चरणी पहिल्या दिवशी 'इतक्या' लाखांचं दान
Lalbaugcha Raja 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षीही लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटीही राजाच्या चरणी लीन होतात.
Sep 9, 2024, 07:22 PM ISTराजाच्या दर्शनासाठी भाविक आतूर , भाविकांच्या सकाळपासूनच रांगा
Devotees are eager to see lalbaugcha raja, Devotees standing in line since morning
Sep 8, 2024, 01:35 PM ISTलालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटी
Mukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
Sep 5, 2024, 10:54 PM ISTPhotos : लालबागच्या राजाचं मुखदर्शन, पाहा गणपती बाप्पाची पहिली झलक
Lalbaugcha Raja First look : मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजा गणपतीच्या पहिल्या लूकचे गुरूवारी अनावरण करण्यात आलंय.
Sep 5, 2024, 08:07 PM ISTLalbaugcha Raja : अनंत अंबानींच्या खांद्यांवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाची मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्ती
Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : आता अनंत अंबानी अधिकृतपणे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य... निभावणार 'ही' जबाबदारी
Sep 5, 2024, 10:58 AM ISTBEST Bus Accident: मरण पावलेल्या 27 वर्षीय तरुणीचं 'लालबागचा राजा' कनेक्शन; दिवाळीनंतर...
Mumbai BEST Bus Accident: वर्दळीच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले असून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीचं लालबागचा राजा मंडळाशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे.
Sep 3, 2024, 09:32 AM ISTMumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू
Mumbai News : गणेशोत्सवाआधी लालबाग परळ परिसरातील बाजारपेठा खुलल्या असून, आतापासून इथं गणेशभक्तांची गर्दी आणि लगबग आहे. पण, त्यातच एक अप्रिय घटना घडल्यामुळं उत्सवाआधीच या उत्साहाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 2, 2024, 09:00 AM IST
Lalbaugcha Raja Visarjan: 74 वर्षांपूर्वी अशी होता 'लालबागचा राजा'ची मिरवणूक; जुन्या मुंबईतील गणेश विसर्जनाचा Video एकदा पाहाच
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजताच सुरू झाली आहे. राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. याचदरम्यान एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Sep 28, 2023, 02:53 PM ISTलालबागच्या राजाचे दरवर्षी कुठे, कसे, किती वाजता होते विसर्जन? जाणून घ्या सर्वकाही
Lalbaugcha Raja: गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात येते.
Sep 28, 2023, 11:03 AM IST