'चला हवा येऊ द्या'चा २०० वा एपिसोड
Aug 29, 2016, 02:12 PM ISTभाऊ कदम आणि कुशाल बद्रिकेने नंदेश उमप यांच्यासाठी गायलं गाणं
चला हवा येऊ द्याच्या सेटवर यंदा गायक नंदेश उमप यांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. पाहा कसं केलं भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने नंदेश उमप यांचं गाण्यातून स्वागत.
Aug 14, 2016, 01:18 PM ISTजेव्हा कुशलचा फोन डिस्चार्च होतो तेव्हा...
चला हवा येऊ द्याच्या सेटवर स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी दिस चार झाले मन या अशोक पत्की यांच्या गाण्याच्या सुरात फोन झाला डिस्चार्ज हे गाणे सादर केले.
Aug 13, 2016, 07:56 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती
रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार चला हवा येऊ द्या मध्ये आला आहे.
Aug 7, 2016, 05:28 PM ISTअक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी..
अक्षय कुमार हा चांगलं मराठी बोलतो हे तुम्हांला माहिती आहे का. नाही तर मग येत्या सोमवारी होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याची झलक पाहू शकतात.
Aug 5, 2016, 11:17 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये रुस्तम अक्षयची धमाल
रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला होता.
Aug 5, 2016, 11:11 PM ISTथुकरटवाडीत कुडमुडे ज्योतिषींनी सांगितले महेश कोठारेंचे भविष्य...
हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये यंदा कुडमुडे ज्योतिषी बनलेल्या भाऊ कदमने अभिनेते महेश कोठारे यांचे भविष्य आपल्या खास स्टाइलमध्ये सांगितले.
Jun 29, 2016, 07:53 PM ISTFull Episode : विद्या बालन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हसून हसून दमली...
झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवूड बुबाट गर्ल विद्या बालन आली होती. यावेळी विद्या बालनच्या भूल भुलैया चित्रपटातील मजुंलीकाचा अॅक्ट सादर केला.
Jun 21, 2016, 07:47 PM ISTचला हवा येऊ द्या : कोल्हापूरचा पहिला संपूर्ण एपिसोड
चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील तुफान प्रसिद्ध असलेला कार्यक्रम यंदा कोल्हापुरात संपन्न झाला. या कार्यक्रमात थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून नीलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी धम्माल मनोरंजन केले.
Jun 15, 2016, 05:50 PM ISTसई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप
'चला हवा येऊ द्या' यातील थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कमधील चर्चेत सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी याने स्वप्निल जोशी यांच्यावर केले गंभीर आरोप केलेत.
May 26, 2016, 10:04 PM ISTFull Episode - स्वप्निल जोशीचा थुकरटवाडीत कल्ला
झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या'मध्ये यंदा मराठीतील सुपर स्टार स्वप्निल जोशी आपला आगामी चित्रपट 'लाल इश्क'च्या प्रमोशनसाठी आला होता.
May 25, 2016, 01:10 PM IST'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे
हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे उपस्थित होते.
May 11, 2016, 08:20 PM ISTथुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा...
सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे असे विचारलं तर लोक म्हणतात सैराट सुरू आहे... या सैराटने राज्यातील नागरिकांना अक्षरशः वेडं केले आहे.
May 5, 2016, 06:28 PM ISTभाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य
' चला हवा येऊ द्या' या धम्माल मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाऊ कदम या एपिसोडमध्ये कुडमुडे ज्योतिषी झाला आहे.
May 2, 2016, 11:13 PM ISTमहेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आगमी एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि कट्यार काळजात घुसली फेम महेश काळे आले होते.
May 2, 2016, 10:38 PM IST