krushna abhishek news

बाबोओ... फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी 'या' अभिनेत्याने विकत घेतलाय 3 BHK फ्लॅट

Actor Baught New Falt just to Store Shoe and Clothes : अभिनेत्यानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे की त्यानं फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी फ्लॅट खरेदी केला आहे. 

Jan 26, 2025, 12:26 PM IST

भाचीच्या लग्नात गोविंदा मामा येणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला, 'आम्ही एकत्र आलो तर...'

 गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले आहे. आता कृष्णा अभिषेकने गोविंदा यांच्यासोबतचा वाद संपवायचा असल्याचे सांगितले आहे. 

Feb 8, 2024, 05:42 PM IST

Govinda Krushna: मामा-भाच्यातला वाद पेटला, गोविंदाच्या पत्नीचे कृष्णा अभिषेकवर गंभीर आरोप

Govinda Krushna Abhishek: बॉलिवूडच्या मामा-भाच्यामध्ये सध्या एक वेगळाच तांडव पाहायला मिळतो आहे. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक (Govinda Wife Allegations) यांच्यात एक नवा वाद सुरू झाला असल्याचे पाहायला मिळते आहे. नक्की काय आहे तो वाद (Govinda Krushna Abhishek Fight)? 

Mar 8, 2023, 08:19 PM IST