Krunal Pandyaला कोरोना, दुसऱ्या टी 20 सामन्यात कोणाला संधी? तिघांची नावं चर्चेत..
अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला (Krunal Pandya Corona Posotive) कोरोनाची लागण झाली आहे.
Jul 27, 2021, 10:14 PM ISTकृणालला कोरोना, SKY आणि Prithvi चा इंग्लंड दौरा हुकणार?
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India vs England Test Series 2021) बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीये.
Jul 27, 2021, 05:43 PM ISTIndia vs Sri Lanka, 2nd T20I | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला कोरोना, दुसरा टी 20 सामना स्थगित
टीम इंडियाच्या (Team India) स्टार खेळाडूला कोरोनाची (Covid 19) लागण झाल्याने दुसरा सामना (India vs Sri Lanka 2nd T20I) स्थगित करण्यात आलाय.
Jul 27, 2021, 04:13 PM ISTIPL 2021: पांड्या बंधूंची बायकोसोबत गार्डनमध्ये धमाल! कूल डान्सचा व्हिडीओ व्हायरल
पांड्या बंधूंच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
Apr 19, 2021, 08:48 AM ISTIPL 2021: आपल्या डेब्यूमॅचमध्ये रेकॅार्ड करणऱ्या या खेळाडूने मुंबईची मॅच पलटली, 3 चौके आणि 13 धावांची कहानी!
मुंबईच्या विजयापेक्षा केकेआरने हा सामना ज्या प्रकारे गमावला तो आश्चर्यचकित करणारा होता. कारण गोलंदाजीत संघाने चांगली कामगिरी केली होती, आणि लक्ष्याचा पाठलाग करूनही 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या हातात पूर्णपणे मॅच होती.
Apr 14, 2021, 05:26 PM ISTएकाच सामन्या हिरो आणि विलन दोन्ही ठरला आंद्रे रसेल, ट्विटरवर असा झाला ट्रोल
विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही कोलकाता संघाने मुंबईविरुद्धचा हा सामना 10 धावांनी गमावला. कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल मॅच जिंकवण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिल्यानंतरही विलन बनला.
Apr 14, 2021, 05:10 PM ISTIPL 2021 MI vs RCB: यॉर्कर खेळताना बॅटचे 2 तुकडे, व्हिडीओ
यॉर्कर खेळायला म्हणून गेला आणि बॅटचे दोन तुकडेच झाले पाहा IPLच्या पहिल्या सामन्यातील व्हिडीओ
Apr 10, 2021, 11:56 AM IST3 वेळा नापास खेळात मिळवलं यश, क्रिकेटसाठी सरकारी नोकरीकडेही फिरवली पाठ
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वन डे सामन्यात कृणालनं दमदार डेब्यू केलं. त्यानं आपली कामगिरी चोख आणि यशस्वीरित्या पार पडली.
Mar 24, 2021, 04:03 PM ISTInd vs Eng 1st ODI: कृणाल पांड्याची सटकली, इंग्लंडच्या खेळाडूशी भिडला, व्हिडीओ
कृणाल पांड्या आणि इंग्लंडच्या खेळाडूची तू तू-मैं मैं, अंपयारलाही मध्ये पडवं लागलं, पाहा व्हिडीओ
Mar 24, 2021, 08:30 AM ISTHardik Pandya : ....म्हणून कृणाल पांड्या हार्दिक पांड्याला मिठी मारुन ढसाढसा रडला
हार्दिक पांड्याचा थोरला Hardik Pandya भाऊ क्रुणालने भारतीय संघाकडून याआधी टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २०२० च्या आयपीएलमध्ये
Mar 23, 2021, 11:01 PM IST'कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना', कृणाल पंड्याचा पत्नीसोबत भन्नाट डान्स, व्हिडीओ
कृणाल आणि त्याच्या पत्नीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mar 19, 2021, 08:05 AM ISTकृणाल पांड्याची खिल्ली, सोशल मीडियात Funny Memes
कृणाल पांड्यादेखील यूएईतून भारतात परतला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकला.
Nov 13, 2020, 07:47 PM ISTकृणाल पांड्याला एअरपोर्टवर अडवलं, बॅगेत सापडल्या 'या' वस्तू
क्रिकेटर्सना संध्याकाळी ५ वाजता विमानतळावर थांबवले गेल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली.
Nov 12, 2020, 11:24 PM ISTIPL 2020 : हार्दिक पांड्याला भाऊ कृणाल रागे भरतो तेव्हा....
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Oct 13, 2020, 08:24 AM IST
पांड्या बंधूंचा ट्विटरवरून एकमेकांवर निशाणा
टीम इंडियाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे सोशल नेटवर्किंगवर चांगलेच चर्चेत असतात.
Sep 12, 2019, 09:55 AM IST