knee surgery

Knee Surgery: गुडघ्याची शस्त्रक्रिया केव्हा करणे आवश्यक? वाटी बदलण्याची योग्य वेळ कोणती?

When is bad knee surgery necessary : गुडघेदुखीची वेदना ही एखाद्या अपघातापेक्षा कमी नसते. या गुडघ्यावर आपलं शरीर उभं असतं. त्यातच गडबड झाली की चालणं काय उभं राहणं, बसणंही कठीण होऊ बसतं. अशावेळी अनेक वेळा शस्त्रक्रिये शिवाय पर्याय नसतो. 

Nov 18, 2024, 04:55 PM IST

AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा

Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jul 31, 2023, 05:28 PM IST

Rishabh Pant Surgery : ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, प्रकृतीबाबत डॉक्टरांनी केला 'हा' खुलासा

भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतवर मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. पंतच्या गुडघ्याला सूज येत होती त्यामुळे एमआरआय करता येत नव्हता आणि त्याची सर्जरी पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती.

Jan 7, 2023, 03:05 PM IST

Ravindra Jadeja Injury: रवींद्र जाडेजा T20 World Cup मधून बाहेर, Team India ला मोठा झटका

Ravindra Jadeja Injury :  टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे.  

 

Sep 3, 2022, 07:49 PM IST