kiwi

व्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत: संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली 'ही' 5 फळं

व्हिटॅमिन C हा एक अँटीऑक्सिडंट आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. हे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, हाडे, स्नायू आणि कोलेजन निर्मितीसाठी महत्वाचे आहे. व्हिटॅमिन C च्या कमी प्रमाणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि अन्य आजाराचा धोका वाढतो. 

 

Jan 21, 2025, 04:10 PM IST

सकाळी उठताच पोट होईल साफ, रोज खा 'हे' एक फळ

आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्वांनी भरपूर आहार घेणे आवश्यक आहे आणि फळं ही आपल्यासाठी आरोग्यदायी असतात. चवीला आंबट-गोड लागणारे किवी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

Oct 14, 2024, 11:42 AM IST

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

किवी खाण्याचे काय फायदे आहेत?

Kiwi Eating Benefits: किवी खाण्याचे काय फायदे आहेत? धावपळीच्या जीवनात आजार नियंत्रणात ठेवणारं हे फळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जात.किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Jun 25, 2024, 04:06 PM IST

'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर

आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.

Feb 21, 2024, 12:04 PM IST

'हे' फळ खा शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढवा

किवी फळांमधील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी जबाबदार असतात ज्यामुळे अधिक सकारात्मक मूड आणि चांगले मानसिक आरोग्य रहाण्यास  मिळते.

Jan 31, 2024, 04:17 PM IST

Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी

Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.

Jun 17, 2023, 02:01 PM IST

Kiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे. 

Jan 27, 2023, 08:11 AM IST

Health Tips : Kiwi खाण्याचे 'हे' फायदे आहेत, जाणून घ्या

Kiwi खाण्याचे फायदे जाणून घ्याल, तर आजपासून फळ खायला सुरुवात कराल

 

Nov 21, 2022, 09:14 PM IST

Kiwi Juice Benefits: किवी ज्यूस पिण्याचे फायदे माहितीयेत का?जाणून घ्या

किवी ज्यूस पिण्याचे एक नाही तर अनेक फायदे, आरोग्यासाठी आहे गरजेचे 

Oct 10, 2022, 09:44 PM IST

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST

IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. 

Dec 6, 2021, 03:20 PM IST

वाण नाही पण गुण लागला! सॉक्स सुकवण्यासाठी किवीच्या क्रिकेटरचा अजब जुगाड, पाहा फोटो

शनिवारी काइल जेमिसन टेन्शनमध्ये असल्याचं दिसून आलं.

Dec 4, 2021, 07:20 PM IST

द्रविडकडून ग्राऊंड्समॅनला इतके पैसे? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगलं काम करतेय. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय अवघ्या एका विकेटने हुकला. दरम्यान राहुल द्रविड यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सर्वोत्तम खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलंय.

Nov 30, 2021, 08:40 AM IST