kissing scene

'Kissing Scene आधी साक्षीच्या वडिलांचा मला कॉल आला, ते म्हणाले तू...'; राम कपूरचा खुलासा

Sakshi Tanwar Father On Kissing Scene Of Daughter With Ram Kapoor: त्या काळामध्ये का किसिंग सीन प्रचंड गाजला होता. त्यावेळेस या सीनची बरीच चर्चा झाली होती.

Jan 13, 2025, 01:39 PM IST

पहिल्या किसिंग सीननंतर Aishwarya Rai वर का दाखल झाली होती कोर्ट केस?

Aishwarya Rai Kissing Scene : पहिल्या किसिंग सीननंतर Aishwarya Rai वर कोर्ट केस दाखल करण्यात आली होती. याबद्दल खुद्द Aishwarya Rai यांनी खुलासा केला आहे. 

Sep 25, 2023, 12:54 PM IST

'सेक्शुअली इंटीमेट सीन्स, आई-बहिणीवरून शिवीगाळ...', 'गदर 2' फेम अमीषा पटेल ट्रोल

Ameesha Patel :  बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सोशल मीडियावर सतत तिचे बिकिनीतील फोटो आणि व्हिडीओ सतत चर्चेत असतात. त्यात आता तिनं केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Aug 24, 2023, 03:07 PM IST

'इतक्या हँडसम व्यक्तीला कोण....', धर्मेंद्र यांच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनवर शबाना आझमी यांनी सोडलं मौन

 धर्मेंद्र यांनी वयाच्या  87  व्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात किसींग सीन दिला आहे. मात्र आता धर्मेंद्रसोबत दिलेल्या आपल्या किसींग सीनवर अभिनेत्री शबाना आजमी यांनी मौन सोडलं आहे.

Aug 1, 2023, 07:50 PM IST

Karan Johar: 'दोघांनी होकार कळवला अन्...', धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर करण जोहर स्पष्टच म्हणाला!

Karan johar on Kissing scene: धर्मेंद्र (dharmendra ) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यावर आता करण जोहरने खुलासा केलाय.

Aug 1, 2023, 03:59 PM IST

शबाना आझामीपुर्वी 'या' अभिनेत्रीसोबत वयाच्या 72 व्या वर्षी धर्मेंद यांनी दिला होता Liplock सीन

Dharmendra Kiss Shabana Azmi: अभिनेते धर्मेंद यांनी आपल्या 87 वर्षात पदार्पण केले आहे त्यातूनच त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे. 

Jul 29, 2023, 03:48 PM IST

'हे' आहेत बॉलिवूडचे अनस्क्रिपडेट किसिंग सीन्स; एक तर दिग्दर्शकासमोरच...

Unscripted Kissing Scenes: बॉलिवूडमध्ये आता सर्रास इंटिमेट आणि किसिंग सीन्स दाखवले जातात. तेव्हा चर्चा असते ती म्हणजे याच काही किसिंग सीन्सची. तुम्हाला माहितीये का असेही काही सीन्स आहेत जे संहितेत नव्हते. 

Jul 27, 2023, 10:43 PM IST

Amir-Karishma चा भर थंडीत Kissing Scene; 47 टेकनंतर मिळाला होता डिरेक्टरकडून OK!

Raja Hindustani Kissing Scene: 'राजा हिंदूस्थानी' हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या (Raja Hindustani Box Office) मनात कायम आहे. त्यावेळी या चित्रपटाची तूफान चर्चा होती. 

Mar 20, 2023, 02:32 PM IST

Mumbai Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स, Kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Kiss Video : लोकल ट्रेन (Local train) ही मुंबईकरांची जान आहे. मुंबईकरांची (Mumbai News) इथे एक वेगळीच दुनिया पाहिला मिळते. या लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) पाहिला मिळतात. पण सध्या एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील तरुणीला जगाचा विसर पडला आहे. 

Mar 11, 2023, 08:41 AM IST

Girija Oak Kissing Scene : गिरिजाच्या पहिल्या Kiss चा किस्सा...

गिरीजा ओक (girija oak kissing scene) ही मराठी सिनेमातील अत्यंत देखणी आणि गुणी अभिनेत्री. अनेक दर्जेदार सिनेमे आणि मालिकांमध्ये गिरिजाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . दरम्यान गिरिजाने ((girija oak kissing scene)) तिच्या पहिल्या किसाचा अनुभव शेअर केला आहे.

Feb 9, 2023, 11:24 AM IST

Entertainment: पहिल्यांदाच किसिंग सीन दिल्यानंतर 'ही' एक्ट्रेस झाली अस्वस्थ, पुढे काय झालं यावर बसणार नाही तुमचा विश्वास..

Anupama Parameswaran Kissing Scene: मनोरंजन क्षेत्र हे आता अधिक विस्तारतं आहे आणि त्यामुळे बोल्ड सीन्स आता हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये (Bold Scenes) आता खूपच कॉमन झालं आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग सीन नाहीतर बोल्ड सीन्सचा (On Screen Kissing Scenes) मामला पाहायला मिळतो आहे.

Jan 5, 2023, 07:55 PM IST

एक चूक आणि अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त, किंसिंग सीनमुळे नाकारली होती हॉलिवूडची ऑफर

अभिनेत्रीचा हा एक निर्णय पुढे त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला. करिअरला लागला होता ब्रेक.

Sep 26, 2022, 07:28 PM IST

kissing scene मुळे कायद्याच्या कचाट्यात अडकला प्रसिद्ध अभिनेता

स्वप्नातही त्याला असं काही घडेल असं वाटलं नसावं... वाईट फसला... 

 

Aug 8, 2022, 01:40 PM IST

एक दोन नव्हे तर तब्बल 37 वेळा कार्तिक आर्यनकडून अभिनेत्रीला Kiss

'प्यार का पंचनामा'मध्ये आपल्या मोनोलॉगमुळे हिट झालेला कार्तिक आर्यनला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही.  

Dec 30, 2021, 05:14 PM IST

सलमान ऑनस्क्रिन इंटिमेट का होत नाही... अखेर कारण समोर

यामध्ये एक गोष्ट ही सातत्यानं टिकून आहे, ती म्हणजे... 

Dec 1, 2021, 10:15 AM IST