kisan vikas patra

115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम

किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.

 

Aug 9, 2023, 04:14 PM IST

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 115 महिन्यात डबल होणार पैसे

जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर किसान विकास पत्र योजना एक चांगला पर्याय आहे. 

 

Jul 11, 2023, 03:45 PM IST

Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास डबल पैसा, कोणताही धोका नाही!

Post Office KVP Scheme : पोस्ट ऑफिस डबल स्कीम योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ही गुंतवणूक योजना पैसे दुप्पट करेल. केंद्र सरकारने किसान विकास पत्रावर मिळणारे व्याज वाढवले आहे. म्हणजेच, आता या योजनेत तुमचे पैसे अधिक वेगाने दुप्पट होतील.

Apr 29, 2023, 03:09 PM IST

पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला देईल चांगले रिटर्न्स, जाणून घ्या

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) हा गुंतवणूकीसाठी खुप चांगला पर्याय आहे. ही पोस्ट ऑफिस योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे, कारण गुंतवलेली रक्कम केवळ 120 महिन्यांत दुप्पट होणार आहे.

Jan 22, 2023, 10:17 PM IST

Post Office Scheme : एका महिन्याआधी दुप्पट फायदा, पोस्ट ऑफीसची धम्माल योजना

केंद्र सरकारने (Central Government) नुकतंच या किसान विकास पत्र योजनेवर मिळणाऱ्या व्याज दरातही (Intrest Rate) वाढ केली.

 

Nov 28, 2022, 07:45 PM IST

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट

Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.

Oct 19, 2022, 11:30 AM IST

सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करायचीये ? 'या' Scheme मधून मिळवा भरगच्च परतावा..

गुंतवणूकदारांसाठी सरकारची 'ही' योजना ठरतीये सर्वोत्तम! गुंतवणूक- विश्वास यांचा उत्तम संगम...

Oct 7, 2022, 09:04 AM IST

Post Office : पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ

केंद्र सरकारने (Central Government) याच पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात (Intrest Rate) वाढ करत सर्वसामान्य गंतुवणूकदारांना आंनदाची बातमी दिली आहे.

 

Oct 3, 2022, 05:44 PM IST

Small Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट

केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले.  

 

Sep 29, 2022, 10:20 PM IST

PPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकरांना मिळणार खूशखबर, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस किंवा किसान विकास पत्र या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Sep 20, 2022, 01:27 PM IST

Good News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा

 PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate) 

Aug 31, 2022, 11:14 AM IST

Government Scheme : एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट फायदा...

Government Scheme : कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्र (KVP) विकतं घेतलं जाऊ शकतं. या अकाउंटमध्ये नॉमिनीची देखील सुविधा आहे. इतकंच नाही तर एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ट्रान्सफर करु शकता. 

Aug 13, 2022, 11:58 AM IST

Good News! आता आपला पैसा 100 महिन्यांमध्ये होणार दुप्पट!

सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती. 

Nov 18, 2014, 11:37 AM IST