kirti kulhari hisab barabar actress

'केस कापताच मी लेस्बियन...' बी- टाऊनच्या डॅशिंग अभिनेत्रीनं काय काय सहन केलंय? स्वत:च सांगत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री कीर्ति कुल्हारीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. लेस्बियन आणि त्यांच्या जगण्यावरुन अभिनेत्रीला अक्षरशः हिणवण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं? 

Feb 11, 2025, 02:05 PM IST