World Organ Donation Day: केवळ किडनीच नाही तर हे अवयवही जिवंतपणीच करता येतात दान; जाणून घ्या प्रक्रिया, तज्ज्ञ काय म्हणतात...
World Organ Donation Day : आज वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती केली आहे की, निकामी अवयवाच्या जागी नवीन अवयव देऊन माणसाला पूर्नजीवन मिळतं. जर तुम्हालाही कोणाला अवयव दान करुन एखाद्याचं जीव वाचवायचं असेल तर कुठले अवयव दान करु शकतात, काय प्रक्रिया आहे, याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत.
Aug 13, 2023, 08:05 AM ISTसासू असावी तर अशी! सूनेच्या दोन्ही किडन्या निकामी, आपली किडनी दान करत दिलं जीवनदान
सासू-सुनेचा वाद हा काही घराला नवा नाही. पण सध्याच्या घडीला दोघीही समजूतदारपणे एकमेकांनी समजावून घेत एकत्र राहताना दिसत असल्याचं सुखी चित्र मुंबईत पाहायला मिळालं आहे. एका सासूने तिच्या सुनेला किडनी दान केल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.
Aug 5, 2023, 12:45 PM ISTLife Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...
Facts About Kidney: किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकतो. काय म्हणतयं संशोधन...
Feb 1, 2023, 07:44 PM ISTरक्षाबंधन; किडनी देऊन दिलं भावाला नवं आयुष्य
बहीण-भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
Aug 7, 2017, 10:32 AM IST'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.
Jan 6, 2012, 09:23 PM IST