khel khel mein

2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास

60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर 

Dec 31, 2024, 06:55 PM IST

'खेल खेल में' आपटला: स्वतःची फी निघेना एवढा फ्लॉप ठरतोय अक्षय कुमार!

Akshay Kumar Movie Collection : मागील अनेक चित्रपट पाहता अक्षय कुमारच्या चित्रपटांची बॉक्सऑफिस वरील कमाई फारशी होताना दिसत नाही. काही चित्रपट तर इतके फ्लॉप झाले की अक्षय कुमारच्या फीपेक्षा ही कमी कमाई झाली. 

Aug 17, 2024, 01:30 PM IST

ट्विंकल खन्नापासून आजही स्वतःचा मोबाईल लपवतो अक्षय कुमार! अभिनेत्यानेच केला खुलासा

Akshay Kumar On Wife Twinkle Khanna : अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नानं त्याचे पर्सनल मेसेज वाचले तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याविषयी खुलासा केला आहे. 

Aug 13, 2024, 12:06 PM IST

'Tom and Jerry मध्ये कॉमेडी नाही तर हिंसा', अक्षय कुमारचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला...

Akshay kumar On Tom and Jerry : प्रसिद्ध कार्टून शो टॉम अँड जेरीवर अभिनेता अक्षय कुमारने मोठं वक्तव्य केलंय. हा शो कॉमेडी नसून यात हिंसा असल्याचं बॉलिवूडच्या खिलाडीने म्हटलं आहे.

Aug 11, 2024, 09:18 PM IST

अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याला दान केले 1.21 कोटी रुपये

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमी अनेक ठिकाणी सढळ हाताने मदत  करताना दिसत असतो. 

Aug 8, 2024, 01:36 PM IST