पूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, हिऱ्यांचा नेकलेस आणि पैसे गेले चोरीला, आरोपीला अटक
बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या मुंबईतील खार येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा नेकलेस, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरीला गेले आहेत. आरोपीला खार पोलिसांनी अटक केली असून, ही घटना 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान घडली आहे.
Jan 8, 2025, 03:49 PM IST'आमच्या बॉसला मुलगा झालाय!' मुंबईत वयोवृद्धांना लुटणाऱ्या 'बोल बच्चन गँग' च्या दोघांना अटक
Bol Bachchan Gang: खार पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. मुंबईत जेष्ठ नागरिकांना हेरुन ही टोळी त्यांना जाळ्यात ओढायची.
Dec 26, 2024, 02:30 PM ISTमुंबईत 'या' दोन ठिकाणी 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद; पालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन
एच पश्चिम विभागात जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामामुळे 30 ऑगस्टला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Aug 28, 2024, 08:48 PM IST
VIDEO | अभिनेत्री रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप, वांद्रे कॉलेजजवळील घटना
Actress Raveena Tandon driver attacked by mob in mumbai Bandra amid rash driving allegations
Jun 2, 2024, 03:05 PM ISTVIDEO | राणा दाम्पत्याला मुंबई मनपाची पुन्हा नोटीस
again bmc notice send to navneet rana and ravi rana khar house
May 10, 2022, 07:10 PM ISTVideo | राणांना पोलिस स्टेशनला नेताना घोषणाबाजी
Khar Mumbai Sloganeering while Rana Couple going to Police Station
Apr 24, 2022, 09:20 AM ISTVideo | राणा आणि पोलिसांमध्ये जोरदार राडा.. 'वॉरेंट दाखवा तरचं सोबत येऊ...'
Khar Rada at Navneet rana_s Home
Apr 24, 2022, 09:10 AM ISTकिरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला, भाजपचं रविवारी राज्यभर आंदोलन
भाजपेचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आला आहे.
Apr 23, 2022, 11:56 PM ISTकिरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत.
Apr 23, 2022, 11:09 PM ISTराणा दाम्पत्यांसाठी शिवसेनेची राखीव अॅम्बूलन्स, अमरावतीपर्यंत मोफत सेवा
Shiv Sena's Bunty Bubli ambulance : खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसेनेच्यावतीने राणा दाम्पत्यासाठी अॅम्बूलन्स तैनात केलीय.
Apr 23, 2022, 11:51 AM ISTVIDEO । किशोरी पेडणेकर यांचा नवनीत राणा यांना थेट इशारा
Kishori pednekar and Navneet Rana reaction On Matoshree Visit
Apr 22, 2022, 03:45 PM ISTVIDEO । राणांचे ठाकरेंना आव्हान, शिवसैनिक आक्रमक
Navneet Rana in Mumbai, Shivsainik Outside Nandagiri guest House and Matoshree
Apr 22, 2022, 03:40 PM ISTVIDEO । मोठी बातमी । नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांची नोटीस
Rana Couple Notice from Mumbai Police 149 According to CRPC
Apr 22, 2022, 03:35 PM ISTVIDEO । राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा आणि शिवसेना मुंबईत आक्रमक
Rana Couple Home Ouside agitation at Khar, Mumbai
Apr 22, 2022, 02:55 PM ISTVIDEO| राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावं, शिवसैनिकांचं आव्हान
Mumbai Khar Navneet Rana Outside Party Workers
Apr 22, 2022, 02:25 PM IST