‘श्वेताला बांधून ठेवावं लागलं...’, अमिताभ बच्चन यांच्यावर का आली अशी वेळ?
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक घटनेबद्दल सांगितलंय. त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिच्याविषयी त्यांनी एक मोठा खुलासा केलाय.
Feb 19, 2025, 02:21 PM IST