katrina kaif changed look

अभिनेत्री कतरिना कैफने केली सर्जरी; बदलेल्या लूकमुळे ओळखणंही झालं कठिण

कतरिना कैफला अभिनय विश्वातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं. हळूहळू कतरिनाने आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशा अनेक अभिनेत्री असतात ज्या लग्नानंतर आपलं करिअर थांबवतात. मात्र तिने कधीही तिचं करिअर थांबवलं नाही.

Sep 6, 2023, 04:25 PM IST