कपिल शर्माची छोट्या पडद्यावर घर वापसी, जाणून घ्या कधी सुरू होणार शो!
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा लवकरच एक शो घेऊन येत आहे. या शोमधून कपिल स्वत:ला रिलॉन्च करत आहे.
Feb 6, 2018, 06:56 PM ISTकपिलचे दमदार कमबॅक ; शेअर केला फनी व्हिडिओ...
कॉमेडियन कपिल शर्मासाठी २०१७ हे वर्ष काही खास ठरले नाही.
Jan 4, 2018, 01:42 PM ISTपूर्ण ताकदीनिशी मी लवकरच परतेन- कपिल शर्मा
‘द कपिल शर्मा शो’ अतिशय लोकप्रिय ठरला असला तरी नंतर मात्र त्याच्यावरून अनेक वाद रंगले. शो बद्दल अनेक चर्चा झाल्या, अफवा पसरल्या पण शेवटी तो बंद झालाच. हे ऐकून अनेक प्रेक्षकांची निराशा झाली.
Sep 1, 2017, 07:21 PM ISTमराठी भाषेवरुन शिबानीचा कपिलला सवाल
कपिल शर्माच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच नूर सिनेमाची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आली होती. नूरच्या प्रमोशनसाठी तिने या कॉमेडी सेटवर हजेरी लावली होती.
Apr 23, 2017, 06:31 PM ISTकपिलच्या कार्यक्रमात 'डबल मिनिंग जोक'वरून सिद्धू वादात
टेलिव्हिजनवरचा सर्वात चर्चेचा आणि सध्या वादग्रस्त ठरलेला 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाचा आणखी एक वाद आता समोर आलाय. यावेळी, हा वाद सुरू झालाय तो या कार्यक्रमात दिसणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या एका जोकवरून...
Apr 11, 2017, 06:43 PM ISTफवाद खानवर विनोद नको, करण जोहरचा कपीलला सल्ला
भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेल्यामुळे करण जोहरच्या ए दिल हे मुश्किल या चित्रपटावर टांगती तलवार कायम आहे.
Oct 10, 2016, 07:19 PM ISTएका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न
स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी हेजल किन्चसह हजेरी लावली होती. पण या शोमध्ये त्याला एक सरप्राईज मिळाले. त्याने चुकून समोना चक्रवर्तीशी लग्न केले.
Sep 20, 2016, 09:04 PM ISTकपिल शर्मा शोमध्ये सुल्तानची हसून हसून पुरेवाट लागली!
अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' सिनेमा रिलीज झाला. मात्र, त्याआधी सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सल्लू आणि अनुष्काची हसून हसून पुरेवाट लागली.
Jul 7, 2016, 08:28 PM ISTबायकोसमोर नवजोतसिंग सिद्धू क्लीन बोल्ड
कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोतसिंग सिद्धुला तर प्रेक्षक नेहमीच बघतात, पण आता कपिलच्या शोमध्ये सिद्धुची बायको नवजोत कौर सिद्धुनं हजेरी लावली. या शोमध्ये सिद्धुच्या बायकोनं जोरदार धमाल केली. नवजोत कौरनं नवऱ्याप्रमाणेच शेरोशायरी केली. हे दोघं नवरा-बायको कपिलच्या शोमध्ये डान्स करतानाही दिसतील.
Jul 1, 2016, 08:52 PM ISTकपिल शर्माच्या शोमध्ये लवकरच देविना बॅनर्जीची एन्ट्री
कपिल शर्माच्या शो मध्ये आता सीरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री देविना बॅनर्जीची एन्ट्री होणार आहे.
Jul 1, 2016, 07:48 PM ISTकपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन
सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले.
Jun 16, 2016, 12:48 PM ISTकपिलच्या शोमधून बाहेर जाण्याच्या बातम्यांवर सुमोनाचं स्पष्टीकरण
कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून सुमोना चक्रवर्ती बाहेर पडणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.
Jun 9, 2016, 10:01 PM ISTकॉमेडी किंग कपिल शर्मासाठी धोक्याची घंटा
कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माच्या नव्या शोबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. 'द कपिल शर्मा शो'चा सुरुवातीचे २ एपिसोड्सचे टीआरपी 3 आणि 2.9 होती. टीआरपीचा हा आंकडा त्याच्या पहिल्या शोच्या तुलनेत खूपच कमी आहे.
May 15, 2016, 05:50 PM ISTकपिल शर्माच्या शोमध्ये ऐश्वर्या पोटधरुन हसली
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आगामी सरबजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी नुकतीच ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये जाऊन आली.
May 9, 2016, 03:38 PM ISTकपिल शर्माने ऐश्वर्या राय-बच्चनला मारली मिठ्ठी
कपिल शर्माच्या शोमध्ये शाहरुख खाननंतर ऐश्वर्या राय-बच्चन दिसणार आहे. ऐश्वर्या तिच्या आगामी सरबजीत सिनेमाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. ऐश्वर्या सोबत सरबजीत सिनेमाच्या टीमने ही या शोमध्ये हजेरी लावली.
Apr 30, 2016, 05:19 PM IST