नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांचा सवाल
Justice BV Nagarathna : मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग होता असे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटलं आहे.
Mar 31, 2024, 10:05 AM ISTमहिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
Supreme Court On Abortion: या टप्प्यावर गर्भपात करणे म्हणजे गर्भाची हत्या होय. हा आदेश मागे घेण्याची विनंती भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
Oct 11, 2023, 05:24 PM IST