joins

'आयएनएस चेन्नई' नौदलाच्या सेवेत दाखल

आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.

Nov 21, 2016, 05:24 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Nov 6, 2016, 04:49 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, रिता बहुगुणा जोशी भाजपमध्ये

उत्तर प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीता बहुगुणा जोशींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  

Oct 20, 2016, 03:34 PM IST

नेताजींच्या पणतूंचा भाजपमध्ये प्रवेश

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Jan 25, 2016, 05:31 PM IST