jogeshwari

मुंबईतल्या पेव्हर ब्लॉकनं घेतला तरुणीचा जीव

मुंबईत रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकने एका तरुणीचा जीव घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये पेव्हरब्लॉकमुळे दुचाकीचा टायर स्लीप होऊन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी जखमी झाली आहे. 

Feb 4, 2017, 09:09 PM IST

मुंबईत भाजीबरोबर हत्यारांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

मुंबई पोलिसांनी भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली. ही महिला भाजी विकण्याबरोबरच हत्यारांची तस्करी करायची. पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून या महिलेला जोगेश्वरीतून ताब्यात घेतले.

Oct 3, 2015, 03:01 PM IST

जोगेश्वरी मतदारसंघ : पंचरंगी लढतीची रंगत

पंचरंगी लढतीची रंगत

Oct 6, 2014, 08:19 PM IST

जोगेश्वरीत मराठी मत विभागणीचा फटका

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर दुस-यांदा विधानसभेवर जाण्यासाठी तयारीत आहेत. या मतदारसंघात पंचरंगी लढत होत असल्यामुळे मराठी मत विभागणीचा फटका शिवसेनेला बसू शकतो. 

Oct 6, 2014, 03:16 PM IST

ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोगेश्वरीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.  यामुळं अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Jul 1, 2014, 12:51 PM IST

मुंबईत दोन विद्य़ार्थीनींना रिक्षात कोंबून सामूहिक बलात्कार

मुंबई पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जागेश्वरी येथे भरदिवसा शाळेजवळून दोन विद्यार्थीनींना रिक्षात ओढून कोंबले. त्यानंतर दोघींवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून एक फरार आहे.

Feb 8, 2014, 03:57 PM IST