भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीकडे होतं 28 किलो सोनं, 10500 साड्या आणि 900 कोटींची संपत्ती
Entertainment News : चित्रपट वर्तुळासोबतच राजकीय वर्तुळ आणि समाजसेवेतही रमलेली ही अभिनेत्री कोण लक्षात येतंय?
Nov 10, 2023, 03:31 PM IST
अबब! ६०० किलो चांदी, ४ किलो सोनं आणि बरंच काही... इतकी आहे जयललितांची संपत्ती
आकडा पाहून व्हाल अवाक्
Jul 30, 2020, 09:30 AM ISTजयललिता यांनी उच्चारलेलं शेवटचं वाक्य,ऑडीओ क्लिप आली समोर
तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आयोगाने त्यांच्या आवाजाची रेकॉर्डींग समोर आणली आहे.
May 27, 2018, 08:29 AM IST'जयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा'
तामिळनाडूमध्ये AIADMK पक्षाच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या दिलजमाईच्या प्रयत्नांमध्ये नवा अडसर निर्माण झालाय.
Apr 20, 2017, 10:23 PM ISTजयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.
Mar 23, 2017, 08:24 AM ISTजयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता
तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
Dec 29, 2016, 12:54 PM ISTजयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.
Dec 15, 2016, 10:36 AM ISTजयललिता यांच्या उत्तराधिकारी शशिकला?
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची जोरदार चर्चा असताना आता व्ही. के. शशिकला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी होत आहे. याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती असल्याचे पुढे आलेय.
Dec 10, 2016, 06:04 PM ISTअम्मांच्या निधनानंतर 280 लोकांचा मृत्यू
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.
Dec 10, 2016, 01:00 PM ISTजयललितांच्या निधनाच्या धक्क्यानं 77 जणांचा मृत्यू
जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू शोकसागरात बुडालंय. त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं राज्यात आत्तापर्यंत 77 जणांचा मृत्यू झालायं. त्यात कोईमतूर जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
Dec 8, 2016, 08:28 AM ISTमरीना बीचवर शेकडो 'अम्मा' भक्तांचं मुंडन
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झालाय.
Dec 7, 2016, 02:32 PM ISTRIP 'अम्मा': जयललिता यांच्या निधनानंतर देश शोकसागरात
Dec 6, 2016, 07:44 PM ISTजयललिता यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
जयललिता यांना चेन्नईच्या मरिना बीचवर मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला.
Dec 6, 2016, 07:06 PM ISTजयललिता यांचे खरे उत्तराधिकारी कोण? अनेक जण स्पर्धेत...
तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे. जयललिता मृत्युशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिल. अम्मांनंतर कोण?
Dec 6, 2016, 05:11 PM ISTजयललितांची प्रकृती अत्यंत गंभीर, रुग्णालयाने दिली माहिती
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिला यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाने दिलीये.
Dec 5, 2016, 01:09 PM IST