अम्मांची प्रकृती सुधारण्यासाठी ट्विटरवरून प्रार्थना
जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह देशभरातून अनेकजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Dec 5, 2016, 11:11 AM ISTतुमच्या प्रार्थनांमुळे पुर्नजन्म, जयललितांचं भावनिक निवेदन
तुमच्या प्रार्थनांमुळेच मी पुर्नजन्म घेतला आहे असं भावनिक निवेदन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केलं आहे.
Nov 14, 2016, 03:42 PM ISTजयललिता यांची प्रकृती स्थिर
प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Sep 25, 2016, 10:02 AM ISTहिलरी क्लिंटन यांना 'अम्मां'ची प्रेरणा - दावा
अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले, असा अफलातून दावा अण्णा द्रमुक पक्षाच्या एका आमदाराने मंगळवारी केला.
Aug 2, 2016, 11:27 PM ISTतामिळनाडू्मध्ये अम्माच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2016, 12:05 PM ISTआज जयललिता घेणार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ
May 23, 2016, 09:51 AM ISTतामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत
तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे.
May 19, 2016, 03:22 PM ISTजयललिता आणि धमेंद्र एकाच चित्रपटात
राजकारण आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच घवघवीत यश मिळालं.
Jan 24, 2016, 07:20 PM ISTजयललिता यांचा जेलमुक्काम वाढला
जयललिता यांचा जेलमुक्काम आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट होत आहे, कारण आज पुन्हा जयललिता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बेहिशोबी संपत्तीप्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
Oct 7, 2014, 07:19 PM ISTअवैध संपत्तीप्रकरणी जयललिता दोषी
Sep 28, 2014, 10:09 AM ISTमुख्यमंत्री जयललितांकडून धोतर नेसणाऱ्यांना दिलासा
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विधानसभेत म्हटलं आहे की, लवकरच खासगी क्लबमध्ये धोतर नेसून येणाऱ्या लोकांना प्रवेश देण्याचा कायदा संमत करण्यात येईल.
Jul 16, 2014, 02:36 PM ISTराज्यात तामीळ प्रत्येकाला बंधनकारक- जयललिता
परराज्यांतून आलेल्या आणि तामीळ ही मातृभाषा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता सहावीपर्यंत तामीळ भाषा शिकणं बंधनकारक असल्याचं तामीळनाडूच्या अण्णाद्रमुक सरकारने आज विधानसभेत घोषित केलं.
Feb 4, 2012, 09:51 PM IST