jat

४२ गावं कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे. 

Jun 15, 2015, 05:06 PM IST

कैद्याने चढविला न्यायासाठी वकीलीचा `काळाकोट`

जेलमधली शिक्षा म्हणजे अनंत यातना.. याच जेलच्या वातावरणात अनेक आरोपी खचून जातात तर काहीजण गुंडगिरीकडे वळतात... मात्र याला अपवाद ठरलाय एक कैदी. वकीलाचा काळा कोट अंगावर चढवलेले हे आहेत सांगलीच्या जत तालुक्यातल्या शिंगणापूर गावचे सुखदेव पांढरे.

Feb 6, 2014, 09:41 PM IST

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

Sep 30, 2013, 12:12 PM IST

जाट समुदायाचे आंदोलन चिघळले

जाट समुदायाने ओबीसी कोट्यांतर्गत सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हरियाणा बंद आंदोलन केले. हे आंदोलक चिघळले. दरम्यान पोलीस यांच्यात झालेल्या वादातून एक तरुण ठार, तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

Mar 10, 2012, 11:25 PM IST