अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन स्वत: PM मोदींकडे चालत आले आणि.... G-7 बैठकीतील व्हिडिओ व्हायरल
जपानच्या हिरोशिमामध्ये G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) हे स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या भेटीची चर्चा. गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल.
May 20, 2023, 04:39 PM ISTSMILE करणंच विसरलेयत 'या' देशाचे नागरिक; पैसे देऊन शिकतायत आनंदी राहण्याचा मंत्र
किंबहुना दिवसातलं किमान अर्ध मिनिट तरी तुम्ही SMILE करतच असाल. पण, तुम्हाला माहितीये का जगात एक असा देश आहे जिथं असणारे नागरिक जगण्याचा हा एक अविभाग्य घटकच विसरले आहेत.
May 12, 2023, 01:49 PM ISTविधिमंडळ शिष्टमंडळ जपानच्या अभ्यास दौऱ्यावर, ठाकरे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना यादीत
Legislature delegation on study tour to Japan : विधीमंडळाचे 21 सदस्यांचं शिष्टमंडळ जपानला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. दौऱ्यावर जाणारे सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत.
Apr 11, 2023, 09:03 AM ISTJapanese Tourist Harassed on Holi: होळीच्या दिवशी तरुणांनी गैरवर्तन केल्यानंतर जपानी महिलेने सोडला देश, ट्वीट करत म्हणाली "मी..."
Japanese Tourist Harassed on Holi: होळी (Holi) साजरी होत असताना आपल्या देशाच्या अस्मितेला गालबोट लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये (Delhi) एका जपानी महिलेला (Japnese Woman) रंग लावण्याच्या बहाण्याने गैरवर्तन (Harrasment) करण्यात आलं असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या घटनेनंतर जपानी महिलेने भारत सोडला असून ट्वीट (Tweet) केलं आहे. तसंच पोलिसांनी (Police) याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
Mar 11, 2023, 01:35 PM IST
Viral Video : धक्कादायक! परदेशी महिलेबरोबर होळी खेळताना भारतीय तरुणांनी काय केलं पाहून तुम्हालाही वाटेल लाज
सोशल मीडियावर Viral होत असलेल्या या व्हिडीओला पाहून तुमच्या अंगावरही नक्कीच काटे येतील. हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढानं देखील तिचा संताप व्यक्त केला आहे. परदेशातील महिलेसोबत होळीच्या निमित्तानं घडलेला हा पहिला प्रकार नाही, याआधी देखील असे प्रकार घडले आहेत.
Mar 10, 2023, 05:53 PM ISTJapan : जपानमधील हरवलेल्या बेटानं वेधलं जगाचं लक्ष; देशातील बेटांची संख्या 14 हजारांपलीकडे
Japan Travel Details :आतापर्यंत ही संख्या दुपटीपेक्षाही कैक पटींनी वाढली आहे. सध्याच्या घडीला ही संध्या 7000 च्या नजीक असून, यापैकी 260 बेटांवर मानवी वस्ती आहे.
Mar 10, 2023, 08:40 AM ISTJapanEarthquake Photo: जपानमधील भूकंपाची मन विचलित करणारी दृश्य; पुढील काही दिवसात त्सुनामीची शक्यता?
Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.
Feb 26, 2023, 02:38 PM ISTCovid 19: मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता या 6 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी...
Government eases travel norms for passengers: करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने चीनसह अन्य सहा देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियम शिथील केले आहेत.
Feb 10, 2023, 12:06 PM IST
Japan MLA Yogendra Puranik | जपानच्या राजकारणातील योगीजी! मराठी माणूस जेव्हा जपानमध्ये आमदार होतो
World News Japan Marathi MLA Yogendra Puranik Exclusive Interview
Jan 9, 2023, 03:30 PM IST'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो
Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?
Jan 2, 2023, 03:19 PM ISTCorona Outbreak | आठवड्याभरात 48 हजार मुलांना कोरोना, पाहा कुठे सुरु आहे कोरोनाचा फैलाव
Corona 48 thousand children in a week, see where the spread of Corona is starting
Dec 29, 2022, 11:35 PM ISTCorona Outbreak | भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नव्या वर्षात पुन्हा कोरोनाचा कहर?
Coronavirus in India again? Coronavirus again in the New Year?
Dec 29, 2022, 09:05 PM ISTCorona Outbreak | कोणत्या देशात कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण?
Corona active patients in which country?
Dec 29, 2022, 09:00 PM ISTRTPCR Mandatory For International Travellers | परदेशातून येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
Important news for those coming from abroad, see Union Health Ministry's decision
Dec 29, 2022, 08:10 PM ISTCorona Outbreak | "लॉकडाऊन कुणाच्या आवडीचा विषय ते दादांना माहित", मुख्यमंत्र्यांची विधानसभेत फटकेबाजी
Lockdown is a matter of anyone's interest, it is known to Dada", Chief Minister's lashing in the Assembly
Dec 29, 2022, 06:00 PM IST