japan aircrafts collided

Japan Plane Collide : जपानमध्ये मोठी दुर्घटना! दोन विमानं धडकली, 289 प्रवाशांचा जीव टांगणीला

Japan Plane Collide :  कॅथे पॅसिफिक विमानात एकही प्रवासी नव्हता. मात्र, कोरियन एअरलाइन्सच्या विमानात 289 प्रवासी होते, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. 

Jan 16, 2024, 06:46 PM IST