jailer actor vinayakan apology

Video : 'जेलर' फेम विनायकनचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, बाल्कनीत येऊन गैरवर्तन; नंतर FB पोस्ट करत म्हणाला...

अभिनेते रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटामधून लोकप्रिय झालेला अभिनेता विनायकन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

Jan 23, 2025, 06:59 PM IST