jackie shroff

कधीकाळी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणारा आज आहे 200 कोटींचा मालक; कोण आहे 'हा' सुपरस्टार?

या फोटोमध्ये आपल्या आईसोबत दिसणारा हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कोण आहे 'हा' सुपरस्टार?, पाहूया.

Jan 18, 2025, 12:38 PM IST

जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला, टायगर श्रॉफला उचलून फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर नेताना दिसत आहे. या चित्रीकरणात रेखा जॅकी श्रॉफला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देताना दिसत आहेत आणि टायगर श्रॉफ आपल्या वडिलांच्या खांद्यावर आराम करत आहेत. 

Jan 17, 2025, 12:26 PM IST

'तुझ्यात हिंमत असेल तर जॅकी श्रॉफला अभिनय करायला लाव,'...जेव्हा नसरुद्दीन शाह यांनी दिलं जाहीर आव्हान, म्हणाले 'लाकडाला...'

बॉलिवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी कशाप्रकारे 'परिंदा' (Parinda) चित्रपटात जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) कच्चा लिंबू म्हणण्यापासून ते फिल्मफेअरपर्यंत प्रवास झाला याचा उलगडा केला आहे. 

 

Nov 24, 2024, 09:46 PM IST

रक्तासंबंधीत 'या' गंभीर आजारानं त्रस्त आहे जॅकी श्रॉफ; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Jackie Shroff Blood Related Disease : जॅकी श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं...

Nov 22, 2024, 01:44 PM IST

'म्हणून मी 19 वर्षं तुझ्यासह काम केलं नाही', नाना पाटेकरांनी मुलाखतीतच अनिल कपूरला झापलं, 'तू एवढा बकवास माणूस...'

परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा आरोप नाना पाटेकर यांनी आधीही केला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी थेट अनिल कपूरसमोरच हा आरोप केला. 

 

Nov 21, 2024, 05:53 PM IST

ना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही

Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे. 

 

Oct 8, 2024, 02:08 PM IST

Singham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!

Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...

Oct 7, 2024, 02:13 PM IST

अनिल कपूर सांगकाम्या, तर शाहरुख खान… सुभाष घईंनी सांगितले अभिनेत्यांचे 5 प्रकार!

लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी आजवर अनेक गाजलेले आणि आयकॉनिक चित्रपट आपल्याला दिले आहेत. त्यांना लोक बॉलिवूडचा दुसरा 'शोमॅन' म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का की त्यांना आवडत नाही. यासगळ्यात त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी काही सांगितलं आहे. 

Aug 30, 2024, 03:33 PM IST

... तर आज अर्ध्या अंधेरीचे मालक असते जॅकी श्रॉफ; 'ती' एक चूक पडली महागात

Jackie Shroff Property: जॅकी श्रॉफ यांनी अलीकडेच एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Mar 24, 2024, 12:38 PM IST

सुभाष घईंनी ‘हिरो’ ऑफर केल्यावर म्हणाला होता ‘अपने को ऐक्टिंग नई आती!’ ब्लॉकबस्टर झाल्यानंतरही चाळीत राहायचा

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, दिग्दर्शक सुभाष घई यांनी 41 वर्षानंतर त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील  रंजक पण महत्वाचे किस्से सांगितलेत. बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफचा एक चाळीत राहणाऱ्या सामान्य माणूस ते बॉलिवूडचा सुपरस्टार या प्रवासामागे सुभाष घईंचा मोठा वाटा आहे, असा किस्सा सुभाष घई यांनी सांगितला. 

Feb 1, 2024, 02:36 PM IST

जेव्हा नशेत तर्र्रर जॅकी श्रॉफ तब्बूच्या जवळ आला..., त्यानंतर कधीच दिसली नाही त्यांची जोडी

Jackie Shroff Tabu : जॅकी श्रॉफ आणि तब्बू यांची जोडी कधी मोठ्या पडद्यावर का नाही दिसली? अखेर सगळ्या चाहत्यांच्या प्रश्नाचं कारण आलं समोर...

Feb 1, 2024, 11:50 AM IST

राम मंदिरात साफसफाई करण्यामुळे जॅकी श्रॉफ ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jackie Shroff Video: जॅकी श्रॉफ हे एका राम मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

Jan 16, 2024, 04:38 PM IST

जणु कॉलेजच्या मित्रांचं रीयुनियन! एकाच चित्रपटात दिसणार जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन आणि सनी देओल

 बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ जग्गू दादा या नावाने प्रसिद्ध आहे. हीरो, तेरी मेहेरबानिया, कर्मा आणि राम लखन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

Oct 31, 2023, 04:12 PM IST

शाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...

Sep 25, 2023, 11:15 AM IST