irctc website

सर्वात स्वस्त ऑनलाइन रेल्वे तिकीट 'येथे' मिळतं, याबद्दल तुम्हाला कोणीच सांगणार नाही!

आता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून कोणत्याही ट्रेनमध्ये कधीही, कुठेही तुमची सीट आरक्षित करू शकता.ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत.

Nov 26, 2024, 09:54 PM IST

तिकिट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेच्या 'या' कोडवरुन लक्षात ठेवा

लांब पल्ल्याच्या प्रवास करायचा असेल तर भारतातील 70- 80 टक्के जनता रेल्वेवर अवलंबून आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. 

Aug 17, 2024, 03:44 PM IST

रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!

Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा. 

Jun 14, 2024, 12:54 PM IST

दक्षिण भारताचं सौंदर्य अनुभवा किफायतशीर दरात; पाहा IRCTC चं Tour Package

IRCTC Tour Package : सर्वसामान्याच्या मिळकतीला केंद्रस्थानी ठेवत आयआरसीटीसीकडून त्यांच्या खिशाला परवडतील अशाच दराचे ट्रॅव्हल पॅकेज तयार केले जातात. आता असंच एक पॅकेज तुमची वाट पाहतंय. 

 

Aug 19, 2023, 08:31 AM IST

IRCTCच्या बोगस ॲपवरुन प्रवाशांची फसवणूक, 'या' APP वर चुकूनही तिकिट बूक करु नका

Indian Railway App : गणपतीसाठी सध्या रेल्वेचं तिकिट बुकींग केलं जात आहे. याचाच फायदा घेत प्रवाशांना फसवलं जात आहे.  आयआरसीटीसीच्या (IRCTC) बोगस ऍपवरुन (Bogus Application) प्रवाशांना फसवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आयआरसीटीसीनं प्रवाशांना (Passengers) सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय. 

Aug 10, 2023, 10:03 PM IST

Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website

Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)

 

Jul 25, 2023, 10:19 AM IST

IRCTC कडून भटकंती करणाऱ्यांसाठी खास भेट; देशात कुठेही बुक करा स्वस्तात मस्त Hotel

IRCTC Hotel Booking: तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघता तेव्हा प्राधान्यस्थानी काही गोष्टी हमखास असतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे हॉटेल बुकिंग. तुम्ही हॉटेल बुकिंगसाठी कोणती पद्धत वापरता? 

 

May 25, 2023, 12:28 PM IST

IRCTC वरून Ticket Booking करण्याच्या स्मार्ट टीप्स; तात्काळ तिकीट Confirm झालीच म्हणून समजा

How to book Tatkal Tickets: रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखल्यानंतर पुढील पायरी असते ती म्हणजे तिकीट बुक करण्याची. एकतर रेल्वेच्या संकेतस्थळावर जात किंवा प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर किंवा एजंटकडे जात ही तिकीट बुक केली जाऊ शकते. 

 

May 16, 2023, 09:57 AM IST

सावधान! ट्रेनचं तिकिट ऑनलाईन बूक करताय? IRCTC ने दिला इशारा

मुलांच्या परीक्षा संपल्यात आणि आता सुट्ट्यांचं प्लानिंग सुरु झालं आहे. परदेशा किंवा गावाला जाण्यासाटी अनेकजण IRCTC वरुन तिकिटी बूक करतात. पण सध्या हॅकर्सकडून (फो लोकांना बोगस लिंक शेअर केल्या जात आहेत. 

Apr 18, 2023, 05:55 PM IST

Indian Railway | तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल, प्रवाशांना दिलासा

Indian Railways Ticket Booking : ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ऑनलाईन टिकीट बुक करण्यासाठी आधी पेक्षा कमी वेळ लागणार आहे.

Apr 14, 2022, 01:01 PM IST

IRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग (Railway Ticket Booking) आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे.  

Dec 31, 2020, 10:31 AM IST

... तर यासाठी नाही मिळत तत्काल तिकिट, मोठा घोटाळा उघड

अनेकदा तत्काल तिकिट मिळणं अशक्य होतं ही असुविधेच्या मागे आहे हे खरे कारण?

Dec 28, 2017, 01:09 PM IST

आता रेल्वे बुकिंग होईल फास्ट, उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यरत

रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग क्षमता वाढविण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे सर्व्हर बसविले आहेत. ज्यामुळे प्रति मिनीट १४,००० तिकीट बुकिंग करता येणार आहेत. 

Jun 7, 2015, 03:14 PM IST

IRCTCच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला बुक होणार 7200 तिकीट

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला तब्बल 7200 तिकीट बुक करता येणार आहे. कारण तिकीट बुकिंगची प्रक्रिया जलद झालीय.

Aug 14, 2014, 05:36 PM IST