ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट
ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
Jan 9, 2025, 05:42 PM ISTमहाराष्ट्राचे सुपूत्र, बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा अचानक राजीनामा; Facebook वरुन केलं जाहीर; सांगितलं खरं कारण
बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आयपीएस शिवदीप पांडे (Shivdeep Lande) यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पूर्णिया आयुक्तालयाच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपण राजीनामा का देत आहोत याचा खुलासा केला आहे.
Sep 19, 2024, 05:56 PM IST
'तुम्ही 2 मिनिटं बाहेर जा,' पत्नीच्या निधनानंतर IPS अधिकाऱ्याची डॉक्टरांना विनंती; त्यानंतर घडलं ते पाहून पोलीस खातं हादरलं
रुग्णालयात पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याचं समजताच आयपीएस अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचचलं अशी माहिती राज्य पोलिसांनी दिली आहे.
Jun 19, 2024, 12:55 PM IST
PHOTO: रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी पूजा अशी बनली IPS, जर्मनीची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC
IPS Pooja Yadav Success Story: आयपीएस पूजा यादव यांची कहाणी आपण जाणून घेत आहोत. त्यांनी सुरुवातीच्या काळात रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. पार्ट टाईम नोकरी केली. पण आपले IPS होण्याचे स्वप्न कधीही मरू दिले नाही.
Jun 14, 2024, 03:36 PM ISTदहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास
IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
May 20, 2024, 10:00 PM ISTदेशातील 10 आयपीएस जे पुन्हा UPSC क्रॅक करुन बनले IAS
IAS Officers in India: भारताचे असे 10 ऑफिसर जे आधी आयपीएस झाले. पण त्यांची पद सुधारण्यासाठी पुन्हा यूपीएससी क्रॅक करुन आयएएस झाले.
Apr 28, 2024, 07:53 PM ISTIPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावना
"कोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे!", असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
Apr 23, 2024, 05:21 PM IST
भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता
Srikant Jichkar: जिचकार यांनी त्यांच्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकच मिळवला आहे. एवढेच नव्हे तर अनेक सुवर्णपदकेही जिंकली आहेत.श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले. तसेच पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी चार महिन्यांनी आपले पददेखील सोडले.1980 मध्ये श्रीकांत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाऊल टाकले.
Dec 29, 2023, 04:58 PM ISTना IAS, ना IPS 'या' सरकारी सेवेला सर्वात जास्त पगार! मिळतात इतक्या सुविधा...
ना IAS, ना IPS 'या' सरकारी सेवेला सर्वात जास्त पगार! मिळतात इतक्या सुविधा...
Oct 21, 2023, 06:49 PM ISTभारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही
Srikant Jichkar: श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले.
Sep 14, 2023, 11:28 AM ISTपंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन
Spg Chief Arun Kumar Sinha Passes Away: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (SPG) प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे बुधवारी निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दोन दिवसांपूर्वी यकृताच्या समस्येमुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
Sep 6, 2023, 02:06 PM ISTISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार
देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे.
Sep 5, 2023, 06:47 PM ISTIPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या
IPS officer: 7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो. आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात.
Aug 29, 2023, 04:35 PM ISTIAS, IPS, IFS व्यतिरिक्त UPSC क्रॅक करणारे काय करतात?
UPSC CSE 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षेत मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या या मुलीच आहेत.
May 23, 2023, 06:14 PM ISTपोलिसांच्या बदल्यांवरून शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? बदल्यांचा निर्णय रखडला?
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त सापडेना
Oct 18, 2022, 09:37 PM IST