बोनस मिळताच काय करावं? हे आहेत 8 पर्याय
दिवाळी बोनस हा एक भेटवस्तू वाटू शकतो, लक्षात ठेवा की हा काही विनासायास नसून तुमच्या पगाराचा एक भाग आहे. आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी खर्च न करण्याचा सल्ला देत नसला तरी, बोनसचा किमान काही भाग इतर उद्दिष्टांसाठी वाटप करणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या दिवाळी बोनससह तुम्ही करू शकता अशा आठ गोष्टी.
Sep 29, 2023, 06:00 PM IST'श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा'; प्रसिद्ध लेखकाचा सल्ला, म्हणाला '4 वर्षांनी सोन्यापेक्षा जास्त...'
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Aug 25, 2023, 12:23 PM IST
कळत नकळत पैसे उधळण्यापेक्षा दररोज वाचवा ₹100 रुपये; 15 वर्षांनी खरेदी करा महागडी कार
Saving Tips : तुम्हालाही नकळतच पैसे उधळण्याची सवय आहे का? स्वत:चं किती नुकसान करून घेताय याची कल्पना तरी केलीये? आताच वाचा बातमी तुमच्या कामाची...
Jul 25, 2023, 02:03 PM IST
Saving Plan मधून मिळतात हे अनेक फायदे, या बचत योजनेत गुंतवून करुन मिळवा जास्त रिटर्न
.Investment Tips : अनेकांना बचत करण्याची सवय असते. ही सवय कधीही चांगली असते. जे बचत करण्याचा विचार करतात. मात्र, त्यांना गुंतवणूक करता येत नाही. त्यांसाठी या काही चांगल्या योजना आहे. यात बचत केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
May 2, 2023, 07:32 AM ISTStep Up SIP म्हणजे काय? 'या' योजनेतून कसे व्हाल मालामाल... जाणून घ्या
SIP Investment Tips: स्टेप अप एसआयपी आहे तरी काय? तुम्हाला माहितीच आहे की एसआयपीमध्ये (Investment) गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एक विशिष्ट परतावा त्या योजनेच्या टक्केवारी नुसार मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का तुम्ही दरमहा 5 हजार (Step Up Sip) रूपये गुंतवत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची जर का गुंतवणूक असेल तर त्यावर त्यातून परतावा मिळतो.
Apr 19, 2023, 06:32 PM ISTInvestment Tips: पगार एक लाखापेक्षाही कमी, मग कार नवी खरेदी करावी की जुनी?
आपली स्वत:ची हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. काहींना गरज म्हणून तर काहींना आपला स्टेटस दाखवण्यासाठी गाडी हवी असते. अनेकदा लोक पुढचा मागचा विचार न करता गाडी खरेदी करतात. पण नंतर त्याचा आर्थिक भार मात्र त्यांना सहन होत नाही आणि पछतावण्याची वेळ येते.
Mar 15, 2023, 08:43 PM IST
Saving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा
Saving Formula 50/30/20 Rule: सध्याच्या महागाईच्या जगात आपल्याला बचत (Saving) करणंही तितकंच महत्ताचं झालं आहे. त्यातनही तुम्ही 50/30/20 प्रमाणे पैसे सेव्ह (Saving Formula) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की या फॉर्म्यूलाच्या वापर करून तुम्ही खर्च आणि बचतीचा (Saving Benefits) फायदा करत करोडपती कसे व्हाल?
Mar 8, 2023, 12:01 PM ISTInvestment Tips: 10 कोटींचा परतावा मिळवण्यासाठी किती वर्ष करावी लागेल गुंतवणूक?
Long Term Investment Tips: अनेकांना असं वाटतं असतं की आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपण जास्त रक्कमेपासून गुंतवणूक करावी. परंतु हा फंडा प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असं नाही. त्यातून जर का तुम्हाला चांगले आणि जास्तीचे रिटर्न्स (Returns) हवे असतील तर तुम्हाला मोठ्या रकमेपासूनच सुरूवात करायला हवी असे नाही.
Feb 24, 2023, 10:11 AM ISTBusiness Ideas: कमी खर्च, लाखो कमाई! अशा व्यवसायातील गुंतवणूक देतील बंपर नफा
Business Ideas: आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी नाश्ता किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहीत आहे. सकाळचा नाश्ता (Breakfast) दिवसभर काम करण्याची आणि मानसिक तणावाशी लढण्याची ताकद देतो.
Feb 12, 2023, 09:57 PM ISTपोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला देईल चांगले रिटर्न्स, जाणून घ्या
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) हा गुंतवणूकीसाठी खुप चांगला पर्याय आहे. ही पोस्ट ऑफिस योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे, कारण गुंतवलेली रक्कम केवळ 120 महिन्यांत दुप्पट होणार आहे.
Jan 22, 2023, 10:17 PM ISTShare Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य
Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
Nov 27, 2022, 02:31 PM ISTSpecial Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी
High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Nov 27, 2022, 09:42 AM ISTInvestment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया
Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही 3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.
Nov 11, 2022, 11:56 AM ISTInvestment Tips: बचतीचा सोपा मार्ग! 'इथे' करा गुंतवणूक
'या' ठिकाणी पैसा गुंतवाल तर व्हाल मालामाल,आताच जाणून घ्या Investment Tips
Nov 10, 2022, 05:25 PM ISTकमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न? हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस
Best Mutual Fund: अनेकवेळा आपण गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कधी कधी गुंतवणूक करताना धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेतली जाते. मात्र, कमी जोखमीत एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर? काही म्युच्युअल फंड असे आहेत ते FD पेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. त्यामुळे यातून तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.
Nov 1, 2022, 11:45 AM IST