interview

अमर फोटो स्टुडिओच्या कलाकारांची 'युवागिरी'

 सोशल मीडियावर लहान पणाच्या फोटोमुळे धुमाकूळ घालणाऱ्या आणि अमर फोटो स्टुडिओ या नव्या नाटकांच्या कलाकरांनी झी युवा या नव्या कोऱ्या मराठी वाहिनीवरील युवागिरी या नव्या शो मध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. 

Aug 25, 2016, 09:14 PM IST

म्हशींचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या पाक पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल!

काय, म्हशींचा इंटरव्ह्यू? कसं शक्य आहे हे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... पण, पाकिस्तानी टीव्हीवर तर अनेकांना पाहायला मिळालंय.

Aug 2, 2016, 01:44 PM IST

'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...

एका ज्येष्ठ पत्रकारानं विचारलेल्या 'सेटल कधी होणार?' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. 

Jul 15, 2016, 11:49 AM IST

'बँकॉकमध्ये सुट्ट्या घालवण्याऐवजी रवी शास्त्रींनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायला हवं होतं'

सौरव गांगुलीनं भारतीय टीमचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यावर पलटवार केलाय. 

Jun 29, 2016, 10:11 PM IST

मुलाखतीला जाताना ही काळजी घ्या... आणि व्हा सिलेक्ट!

तुम्हाला नुकताच जॉब इन्टरव्ह्यूसाठी फोन आलाय का? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की नेमकं मुलाखतीसाठी कसं तयार व्हायचं, कस वागायचं आणि काय बोलायचं...

Jun 22, 2016, 08:28 PM IST

श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज

श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज

Apr 21, 2016, 10:47 PM IST

मुलाखतीला जाताना या ४ गोष्टी लक्षात ठेवा

'इंटरव्हू हि जॉब मिळवण्याची पहिली पायरी आहे' असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीया आता करिअरच्या दृष्टीने जास्त गांभीर्यतेने विचार करत आहेत. त्यातली पहिली पायरी म्हणजे 'मुलाखत'. त्यासाठीची तयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :

Apr 12, 2016, 08:32 PM IST

'एक मुस्लिम माझी मुलाखत घेणार हे अगोदर का नाही सांगितलं?'

म्यानमारच्या बौद्ध समुदायात मुस्लिमांविषयी काही पूर्वग्रह नक्कीच असू शकतात, पण हाच पूर्वग्रह 'नोबल पुरस्कार' प्राप्त आंग सान सू की यांच्याही मनात आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी एक घटना उघडकीस आलीय. 

Mar 26, 2016, 02:33 PM IST

खास बातचीत : महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन

महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन 

Mar 11, 2016, 02:45 PM IST

सेहवागची मैदानाबाहेरची फटकेबाजी

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना धुतलं. मैदानामध्ये फटकेबाजी करणाऱ्या सेहवागची क्रिकेट मिमिक विक्रम साठेनं मुलाखत घेतली. 

Mar 7, 2016, 10:59 PM IST