देशातील टॉप १० वकील आणि त्यांची फी
आंतरराष्ट्रीय कोर्टात सोमवारी कुलभूषण जाधव प्रकरणात सुनावणी सुरु झाली. भारत सरकारकडून वरिष्ठ वकील हरीश साळवे केस लढत आहेत. साळवे हे देशातील टॉप १० वकिलांमध्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप १० वकिलांची माहिती देणार आहोत.
May 19, 2017, 04:55 PM ISTभारतातील १० अस्वच्छ रेल्वे स्थानकं
भारतीय रेल्वे स्थानक अस्वच्छ असल्याचं अनेक जण सांगतात पण तुम्हाला माहित आहे का भारतात कोणते रेल्वे स्थानक अधिक अस्वच्छ आहे. भारतीय रेल्वेच्या एका सर्वेमध्ये अस्वच्छ स्थानकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील एक स्थानक सर्वात अस्वच्छ आहे.
Jun 21, 2016, 07:08 PM IST