indian train

कोकण रेल्वेची चाकरमान्यांसाठी गुड न्यूज; उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त ट्रेन चालवणार

Kokan Railway Time Table: कोकण रेल्वेने उन्हाळ्याच्या हंगामात अतिरिक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 5, 2024, 11:50 AM IST

ट्रेनमध्ये किती दारू सोबत नेऊ शकता? जाणून घ्या काय सांगतात रेल्वेचे नियम

भारतात रेल्वेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय रेल्वे देशभरातल्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहचवायचं काम करते. भारतींयासाठी रेल्वे ही वाहतूक सेवा कोणत्याही लाईफलाईनपेक्षा कमी नाही. रेल्वेचे तिकिट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असल्यामुळे लाखो लोक प्रवास करतात. पण याच रेल्वेचे काही नियम आहेत. त्या नियमांचे उल्लघंन केल्यास आपल्याला शिक्षा व दंड होण्याची शक्यता असते

Jan 13, 2024, 04:43 PM IST

तिकीटाशिवाय एकटी महिला करु शकते ट्रेन प्रवास; जाणून घ्या रेल्वेचा नियम

Indian Railway : 1989 मध्ये भारतीय रेल्वेने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना संरक्षण देणारा कायदा केला. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलांना संरक्षण देणारा हा कायदा आहे.

Dec 30, 2023, 04:42 PM IST

Indian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी

Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Jun 16, 2023, 03:49 PM IST

ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 23, 2023, 02:12 PM IST

ट्रेनच्या डब्ब्यांचे रंग लाल, हिरवे आणि निळे का असतात? जाणून घ्या

इंडियन रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. 

May 28, 2022, 04:12 PM IST

प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 'हा' नियम तोडलात तर, थेट तुरूंगात जाल

Indian Railway rule : तुम्ही विचार न करता चिप्स, इतर खाद्यपदार्थांचे रॅपर किंवा इतर काहीही रेल्वे स्टेशनवर फेकत असाल तर सावधान... असे केल्याने तुरुंगात जाऊ शकता...

Feb 3, 2022, 03:04 PM IST

रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर 'या' सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या ट्रेनच्या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता.

Sep 16, 2021, 04:24 PM IST

तुम्हाला माहितेय का ट्रेनच्या हॉर्नचे किती प्रकार आणि त्याचा अर्थ काय?

 ट्रेनच्या इंजिनमध्ये बसलेला चालक विनाकारण ट्रेनचा हॉर्न वाजवत राहतो, पण ते तसे नाही.

Aug 9, 2021, 06:48 PM IST

१ जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरुवात, हे आहेत नियम

 सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यासाठीचे आरक्षण करता येणार आहे.

May 21, 2020, 10:57 AM IST

चालत्या ट्रेनमध्ये उतरला करंट, अनेक प्रवाशांना धक्का

गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या मागे लागलेला अपघातांचा ससेमीरा काही थांबण्याची चिन्हे नाहीत. आतापर्यंतचे अपघात कमी होते की काय, म्हणून त्यात आज आणखी एका धक्कादायक अपघाताची माहिती पुढे आली आहे. आता तर, धावत्या ट्रेनमध्येच वीजेचा प्रवाह (लाईट करंट) उतरला.

Sep 13, 2017, 07:31 PM IST

मोबाईल रेल्वे तिकीट बुकींग सुरू

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. तसेच एजंटकडेही बुकींगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाही. कारण भारतीय रेल्वेने आता मोबाईलवर तिकीट बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेला प्रारंभ झाला. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती, रेल्वे राज्यमंत्री एच मुनियप्पा यांनी दिली.

Mar 22, 2012, 04:18 PM IST

मोबाईलवर आता रेल्वे तिकीट बुकींग

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. तसेच एजंटकडेही बुकींगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाही. कारण भारतीय रेल्वेने आता मोबाईलवर तिकीट बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Jan 4, 2012, 01:40 PM IST