india vs pakistan viral fan moment

Green To Blue : पाकिस्तान हरतोय हे पाहून सामन्यादरम्यानच चाहत्याने बदलली जर्सी; Video सोशल मीडियावर व्हायरल

IND VS PAK : रविवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईत रंगला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी फॅन जर्सी बदलताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Feb 24, 2025, 11:47 AM IST