india versus bangladesh

World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास

Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.

Dec 18, 2022, 11:48 AM IST

Team India : इशान किशनच्या द्विशतकाने 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपवली!

Ishan Kishan ODI double century : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा इशान किशन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Dec 11, 2022, 03:51 PM IST

India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत

IND VS BAN, 3rd ODI:  भारताने बांगलादेशचा केला 227 धावांनी पराभव केला असला तरी बांगलादेश संघाने त्यांच्याच घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा 2-1 असा पराभव केला आहे. आता टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. दरम्यान, चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघाला काय मिळाले?

Dec 11, 2022, 08:49 AM IST

IND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश

भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan)  आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.

Dec 10, 2022, 04:02 PM IST

IND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक

टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

Virat Kohli : बादशाहत कायम! कोहलीचे 'विराट' शतक

 IND vs BAN 3rd ODI : भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार द्विशतक करत सचिन, सेहवाग, रोहित यांच्या पंगतीत स्थान मिळवले.  

Dec 10, 2022, 02:42 PM IST

तब्बल 12 वर्षानंतर Team India त पुनरागमन करणार 'हा' खेळाडू; शमीच्या जागी मिळाली संधी

IND vs BAN Test Series: बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Dec 10, 2022, 01:10 PM IST

कॅप्टन कूल धोनीची फलंदाजांना तंबी

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने, ट्‌वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखायचे असेल, तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेगाने आणि भरपूर धावा करणे आवश्‍यक आहे, असा सल्ला दिला आहे.  टीम इंडियातील 'बिग हिटर्स'ने बांगलादेशविरुद्ध जोरदार फटकेबाजी करावी, असं धोनीने सुचवलं आहे.

Mar 22, 2016, 09:14 PM IST