भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते, VIP ट्रेनही थांबतात
Indian Railways : भारतात एक असं जंक्शन आहे तिथे देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील शहरात जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. एवढचं नाही तर 24 तास तुम्हाला इथे ट्रेन उपलब्ध आहे. या जंक्शनवर सर्व व्हीआयपी गाड्यांही थांबतात.
Dec 23, 2024, 07:34 PM IST