वेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे.
Jul 6, 2023, 11:37 PM ISTSharad Pawar PC: मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!
शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
Jul 6, 2023, 06:10 PM ISTक्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण
Bihar Crime : बिहारच्या समस्तीपूरमध्ये संतापजनक घटनेत, एका अल्पवयीन मुलाला नऊ तास दोरीने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मुलाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी गुन्हेगार असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.
Jul 6, 2023, 02:24 PM ISTगर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम घालवणं पडलं महागात; तरुणीने अपहरण करत मागितली 50 लाखांची खंडणी
Bihar Crime : बिहारमधील गया येथून हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. गयाच्या राहणाऱ्या ऋषभ कुमार नावाच्या तरुणाचे पाटणा येथून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने ऋषभची सुटका केली आहे. तसेच चार आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे.
Jul 6, 2023, 12:35 PM IST'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर
माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती...
Jul 5, 2023, 10:05 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचा शरद पवार यांना आणखी एक 'दे धक्का'
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
Jul 5, 2023, 05:01 PM ISTशरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!
जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.
Jul 5, 2023, 04:46 PM ISTसुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेऊन गेलेली बस 'येथे' थांबली
अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे. बैठकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना बसमधून घेऊन जाणार आहेत.
Jul 5, 2023, 03:33 PM ISTवय बघून तरी तुम्ही थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar NCP Meet: ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? अजित दादांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं
Jul 5, 2023, 03:03 PM IST2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…
NCP Ajit Pawar Speach: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांद केलेल्या जाहीर भाषणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेक गोष्टींचा संदर्भ देत अजित पवारांनी ही टीका केली.
Jul 5, 2023, 02:48 PM IST'गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?', पहाटेच्या शपथविधीवरुन भुजबळांची शरद पवारांना विचारणा
Maharashtra Politcal Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारल्यानंतर काका आणि पुतण्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैटक होत असून यावेळी एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांनाच विचारणा केली आहे.
Jul 5, 2023, 01:20 PM IST
नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत
Viral Video : दिवसातून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातले काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपण अवाक् होतो. हा व्हिडीओ त्यातलाच एक...
Jul 5, 2023, 10:54 AM IST
वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच रिक्षाचालकाने एकीला गेलं गायब
Bihar Crime : बिहारची राजधानी पाटण्यात झालेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. प्रेयसीची लग्नानंतर हत्या केल्याप्रकरणी बिहार पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने स्वतःच्याच वहिणीची लग्न केले होते.
Jun 27, 2023, 02:45 PM ISTपंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये चवीष्ट मेजवानी; पदार्थांचे पहिलेवहिले Photo समोर...
PM Modi US Visit State Dinner : पंतप्रधानांचा हा दौरा जागतिक राजकीय वर्तुळात बऱ्याच कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्यादरम्यान देशाच्या विकासाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चाही करताना दिसतील.
Jun 22, 2023, 12:51 PM ISTAatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन
PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे.
Jun 18, 2023, 02:34 PM IST