लालू प्रसाद यादवांना मोठा धक्का; बेहिशेबी संपत्ती गमावण्याची वेळ
बाजारभावानुसार या बंगल्याची किंमत जवळपास साडेतीन कोटी इतकी आहे.
Jun 22, 2019, 12:12 PM ISTआयकर आणि विम्याचे हे नियम बदलले, जाणवेल हा फरक
गेले दोन दिवस म्हणजेच 16 आणि 17 जून दरम्यान दोन नियमांमध्ये बदल झाला आहे.
Jun 18, 2019, 12:49 PM ISTबिग बी ठरले बॉलिवूडमध्ये सर्वाधिक इनकम टॅक्स भरणारे कलाकार
बिग बींनी मुजफ्फरपुरमधील २०८४ शेतकऱ्यांना देखील मदत केली होती.
Apr 13, 2019, 02:49 PM IST२८१ कोटींची अवैध रोकड आयकर विभागाच्या हाती
गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभाग देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. २८१ कोटींची अवैध रोकड आयकर विभागाच्या हाती लागली आहे.
Apr 10, 2019, 10:40 PM ISTनोटाबंदीच्या वर्षात ८८ लाख नियमित करदात्यांची टॅक्स रिटर्नकडे पाठ
नोटाबंदीनंतरच्या आर्थिक चणचणीमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते.
Apr 4, 2019, 07:59 AM ISTगोकुळ दुग्ध संघावर आयकर खात्याचा छापा; सहकार क्षेत्रात खळबळ
गोकुळ दूध संघाची सुमारे दोन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे.
Mar 6, 2019, 07:44 AM ISTआयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे, ७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर टाकण्यात आलेल्या आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे झालेत. या छापेमारीत एकूण ७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.
Feb 23, 2019, 05:30 PM ISTनाशिक | खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर आयकरचे छापे
नाशिक | खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर आयकरचे छापे
Nashik Income Tax Raid Property Worth Rs, 75 Crores Was Found In Nashik
... यापुढे चुकीच्या पद्धतीने इन्कम टॅक्स रिफंडची मागणी करणे पडणार महागात
गेल्या काही वर्षांपासून प्राप्तिकर परतावा ( इन्कम टॅक्स रिफंड) मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
Feb 13, 2019, 09:29 AM ISTCAG Report : देशात सर्वाधिक काळा पैसा कुठे आहे माहितीये?
देशातील काळा पैसा संपवणे हे सर्वच सत्ताधाऱ्यांपुढे कायमच आव्हान राहिले आहे.
Feb 13, 2019, 08:58 AM ISTकरदात्यांना मिळणार २४ तासांच्या आत आयकर परतावा
इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. आता २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार आहे.
Feb 5, 2019, 06:39 PM ISTBudget 2019: शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घोषणा- नरेंद्र मोदी
या अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक असे करता येईल.
Feb 1, 2019, 04:21 PM ISTBudget 2019 : असं बदलणार तुमची कमाई आणि टॅक्सचं गणित
यापूर्वी पाच लाखांचं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १३ हजार रुपयांचा कर भरावा लागत असे जो आता शून्यावर आलाय
Feb 1, 2019, 03:45 PM ISTBudget 2019: आजचा अर्थसंकल्प म्हणजे कृषी क्षेत्राचे धोरण चुकल्याची अप्रत्यक्ष कबुली- राजू शेट्टी
अर्थसंकल्पातील घोषणांची अंमलबजावणी अशक्य
Feb 1, 2019, 03:25 PM ISTBudget 2019: …आणि संसदेमध्येच‘मोदी.. मोदी’चा जयघोष!
हा आवाज इतका टिपेला पोहोचला की अर्थमंत्री पीयूष गोयल यांना काहीवेळासाठी आपले भाषण थांबवावे लागले.
Feb 1, 2019, 02:17 PM IST