important information about lockdown

LOCKDOWN विषयी महत्वाची बातमी, रेड झोनवगळता या तारखेनंतर इतर ठिकाणी लॉकडाऊन हटवणार

राज्यातील लॉकडाऊनवरील निर्बंध एका झटक्यात काढून टाकण्याऐवजी ते चार टप्प्यात काढले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

May 24, 2021, 01:37 PM IST