ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट
ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
Jan 9, 2025, 05:42 PM ISTViral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...
Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...
Dec 8, 2023, 09:34 PM ISTIAS, IPS, IFS व्यतिरिक्त UPSC क्रॅक करणारे काय करतात?
UPSC CSE 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षेत मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या या मुलीच आहेत.
May 23, 2023, 06:14 PM ISTKing Cobra Video: कशाचाही आधार न घेता किंग कोब्रा शेपटीच्या जोरावर उभा राहिला अन्...
King Cobra Viral Video: एका वन खात्यामधील अधिकाऱ्याने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 5.5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
Feb 28, 2023, 08:36 PM ISTLions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...
Lions Virla Video: वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत.
Feb 16, 2023, 03:29 PM ISTViral Video : चक्क जंगली हत्तीने दिला वन अधिकाऱ्याला आशिर्वाद, Video पाहून तुम्हालाही वाटेल नवल
भारतीय वन सेवा (IFS) विभागातील तमिळनाडुतील अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) याने ट्विटर (Twitter) वर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Sep 23, 2022, 05:23 PM ISTघर उद्ध्वस्त होताच... झाड तोडल्याने पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू,हृदय हेलावून टाकणारा Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 2, 2022, 06:19 PM ISTकोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात; 'या' कर्मचाऱ्यांची पगारकपात अटळ
आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा मोठा निर्णय
Mar 31, 2020, 10:20 AM ISTलोकसेवा आयोगाची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त
आयएएस, आयपीएस आणि आयएफएस लोकसेवकांची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त असल्याचं अखेर सरकारनं मान्य केलंय.
Nov 22, 2012, 10:27 PM ISTविदर्भातील राहुल रोहणे IFS
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.
Apr 7, 2012, 02:52 PM IST